ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, संरक्षणमंत्री राज्यसभेत सादर करणार सर्व कागदपत्र

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, संरक्षणमंत्री राज्यसभेत सादर करणार सर्व कागदपत्र

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरी संदर्भातली सर्व कागदपत्र आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राज्यसभेत मांडणार आहे. दुपारी दोन वाजता या विषयावर अल्पकालीन चर्चा होणार आहे. त्याच्या सुरुवातीलाच पर्रिकर भाषण करणार आहेत.

अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक

वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद असणाऱ्या 'कॅपिटॉल हिल' परिसरात रविवारी रात्री एका शस्त्रधारी व्यक्तीने उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली. 

अफगाणिस्तानच्या संसदेवर रॉकेटचा मारा अफगाणिस्तानच्या संसदेवर रॉकेटचा मारा

काबूल : रविवारी पाकिस्तानातील लाहोर शहरात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटानंतर सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूल रॉकेट हल्ल्यांनी हादरली. 

संसद भवनाच्या सुरक्षेमध्ये घोडचूक संसद भवनाच्या सुरक्षेमध्ये घोडचूक

संसद भवनाच्या सुरक्षेमधली घोडचूक समोर आली आहे. प्रदीप कुमार नावाची एक व्यक्ती संसद भवनामध्ये पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

महिला खासदार 'हर्ले डेव्हिडसन' बाईकवरून संसदेत महिला खासदार 'हर्ले डेव्हिडसन' बाईकवरून संसदेत

काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन या 'हर्ले डेव्हिडसन' या बाईकवरून आज संसदेत दाखल झाल्या. रंजीत रंजन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. 

राहुल गांधींनी केली लोकसभेत जबरदस्त फटकेबाजी राहुल गांधींनी केली लोकसभेत जबरदस्त फटकेबाजी

 जेएनयू आणि रोहित वेमुला यांच्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार फटकेबाजी केली. 

'महिषासूर-दुर्गामातेवरुन' संसदेत रणकंदन 'महिषासूर-दुर्गामातेवरुन' संसदेत रणकंदन

रोहित वेमुला आणि JNUच्या मुद्द्यावर स्मृती इराणींनी दिलेलं आक्रमक उत्तर आता वादात अडकलंय.

'स्मृती इराणी म्हणजे लेडी अमिताभ' 'स्मृती इराणी म्हणजे लेडी अमिताभ'

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि जेएनयू वादावर संसदेमध्ये उत्तर देणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींच्या भाषणाची सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.

केंद्राचे २३ ला अर्थसंकल्प अधिवेशन सुरु, २५ला रेल्वे तर २९ ला बजेट केंद्राचे २३ ला अर्थसंकल्प अधिवेशन सुरु, २५ला रेल्वे तर २९ ला बजेट

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. 

'संसदेत महत्वाच्या विषयापेक्षा साडीवर जास्त गप्पा' 'संसदेत महत्वाच्या विषयापेक्षा साडीवर जास्त गप्पा'

एखादा खासदार भाषण करत असतो, तेव्हा बाकीचे काय करत असतात? 

दिल्ली गँगरेप : 'तो' मोकाट सुटला; आज सगळ्यांच्या नजरा संसदेकडे! दिल्ली गँगरेप : 'तो' मोकाट सुटला; आज सगळ्यांच्या नजरा संसदेकडे!

बालगुन्हेगार न्याय विधेयकात सुधारणा करण्यात येणार आहेत. या संदर्भातलं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

आठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ आठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.

राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या : मोदी राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या : मोदी

राज्यघटनेत बदल करण्याबाबत सुरू असलेली चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या वादावर मोदी यांनी आज पडदा टाकण्याचे काम केले. राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या होय, असे मोदी म्हणालेत.

 असहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर असहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर

असहिष्णुता प्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर गुरूवारी लोकसभेत राजनाथ सिंह यांनी म्हटले की अपमान झाला तरी बाबासाहेब आंबेडकर हे देशातच राहिले, कधी देश सोडला नाही. भारताच्या मूळ स्वभावात लोकशाही आहे. 

दहशतवादाला थारा देणाऱ्यांची ओळख व्हायला हवी; ब्रिटनच्या संसदेत मोदी दहशतवादाला थारा देणाऱ्यांची ओळख व्हायला हवी; ब्रिटनच्या संसदेत मोदी

ब्रिटनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ब्रिटिश पंतप्रधान डेविड कॅमरून यांच्यासोबत १० डाऊनिंग स्ट्रीटमध्ये द्विपक्षीय चर्चा केली

कोसोव्होच्या संसदेत खासदाराने फेकले अश्रू धूर बॉम्ब कोसोव्होच्या संसदेत खासदाराने फेकले अश्रू धूर बॉम्ब

जगभरातील संसदेत आपण लोकप्रतिनिधींच्या हाणामारी पाहिल्या असतील पण विरोधी पक्षाच्या एका खासदार साहेबांनी कहरचं केला. त्यांनी थेट संसदेत अश्रू धुराचे नळकांडे फोडले. 

नरेंद्र मोदी रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही : काँग्रेस नरेंद्र मोदी रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही : काँग्रेस

आयपीएलचे कमिशनर ललित मोदी आणि व्यापमं घोटाळ्यावर संसदेत घमासान सुरु असताना  आज 'मोदीगेट' प्रकणावरुन संसदेत गरमागम चर्चा सुरु झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्त करुन रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही, अशी टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मलिक्कार्जुन खर्गे यांनी केली.

संसदेत काँग्रेसचा धिंगाणा, जोरदार घोषणाबाजी संसदेत काँग्रेसचा धिंगाणा, जोरदार घोषणाबाजी

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरण आणि मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसनं लोकसभेत धिंगाणा घातला.

कनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया... कनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया...

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली. 

निलंबन कारवाई : काँग्रेसला मुलायम, मायावतींची साथ निलंबन कारवाई : काँग्रेसला मुलायम, मायावतींची साथ

गेल्या काही दिवसांपासून एकट्या पडत चाललेल्या काँग्रेसला आज मात्र 9 पक्षांची साथ मिळालीय. काँग्रेसच्या खासादारांच्या निलंबनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलानात मुलायम मायावतीही सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुंबईत हुतात्मा चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईत निदर्शनं केली. 

'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी 'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.