passed away

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन

गझल गायक पंकज उधास चरण यांचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे, गायक बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाने  त्रस्त होते.

Feb 26, 2024, 04:21 PM IST

शेतमजूरीच्या पैशातून कोट्यवधींचा मसाला उद्योग उभारणाऱ्या मराठमोळ्या उद्योजिकेचं निधन

Kamalatai Pardeshi Death : शेतमजुरी करणारी महिला कोट्यवधींचा उलाढाल करणारा उद्योग उभारु शकते याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलेल्या या महिलेने आपल्या झोपडीतून सुरु केलेला उद्योग आता कोट्यवधींची उलाढाल असलेला उद्योग झाला आहे.

Jan 3, 2024, 09:25 AM IST

Photos: जन्मदात्याला अखेरचा निरोप देताना गौतमीचे डोळे पाणावले

Gautami Patil Father Passed Away: गौतमीच्या वडिलांवर पुण्यामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sep 5, 2023, 12:15 PM IST

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.

Jul 25, 2023, 02:02 PM IST
Satara Father And Son Passed Away After Taking Ayurvedic Kadha PT1M46S

जेष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे मुंबईत निधन झाले. कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. 

Mar 11, 2023, 11:31 PM IST

Ajit Pawar: "मी सांगेपर्यंत मोबाइल बंद ठेव...", लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अजित पवारांचा गौप्यस्फोट!

Laxman Jagtap passed away: 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला आणि त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. लक्ष्मण जगताप पहिल्याच निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. 

Jan 5, 2023, 09:18 PM IST

Sunil gavaskar: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना मातृशोक; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

Meenal Gavaskar Passed Away: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या कॉमेन्ट्रीसाठी गावस्कर सध्या बांगलादेशमध्ये आहेत. अशातच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Dec 25, 2022, 06:59 PM IST

Jatashankar Dham: तीन डोळे तीन शिंगं, जटाशंकर धाममधील प्रसिद्ध नंदी बैलाचे निधन!

Nandi bull with three horns and three eyes: जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध नंदी बैलाला तीन शिंगं (Three horns) होते. तसेच या बैलाला तीन डोळे (Three eyes) देखील होते. या नंदी बैलाचं आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. 

Nov 19, 2022, 04:01 PM IST

क्रिकेट जगताला मोठा धक्का; ICC च्या माजी अंपायरचं निधन

ते आयसीसीच्या एलिट अंपायरिंग पॅनेलचा सदस्यही होते

Sep 15, 2022, 08:24 AM IST

मराठा आरक्षणाचा आवाज हरपला, बीडकरांवर शोककळा; सोमवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार

रविवारी पहाटे ही बातमी आल्यावर बीडकरांसोबत राजकीय विश्वातही शोककळा पसरली. 

Aug 14, 2022, 01:02 PM IST

'वेळेत मदत मिळाली असती तर...' शेवटच्या एका तासात नेमकं काय घडलं? पाहा

मेटेंच्या अपघाती निधनानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 14, 2022, 09:59 AM IST