passport

वाराणसीतील स्ट्रीट डॉगची लागली लॉटरी; थेट नेदरलँडला जाणार, पासपोर्ट- व्हिसाही काढला

Varanasi Street Dog Jaya: वाराणसीच्या गल्लीबोळात मोठी झालेली जया आता थेट न्यूझीलंडला जाणार आहे. तिचा पासपोर्ट आणि व्हिसादेखील तयार करण्यात आला आहे. 

Oct 27, 2023, 12:42 PM IST

Indian Passport Colors: वेगवेगळ्या रंगात का असतात भारतीय पासपोर्ट?

Indian Passport Colors: भारतीय पासपोर्ट वेगवेगळ्या रंगांचे का असतात, कोणत्या रंगाला सर्वात जास्त किंमत असते, ते जाणून घ्या. पासपोर्टशिवाय परदेशात जाता येत नाही. जर तुम्हाला दुसर्‍या देशात जायचे असेल तर पासपोर्ट तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. भारतीय पासपोर्ट तीन रंगाचे असतात. तीन रंगांचे पासपोर्ट भारतात बनवले जातात.

Jul 4, 2023, 02:46 PM IST

Informative : मृत्यूनंतर आधार, पॅन आणि व्होटर ID चं काय होतं? आताच जाणून घ्या...

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्या व्यक्तीच्या महत्वपूर्ण कागदपत्राचं काय करायचं किंवा त्या कागदपत्राचं काय होतं. तुमच्या मनातही हा प्रश्न उपस्थित होत असेल तर हा लेख नक्की वाचा.

Mar 14, 2023, 09:52 PM IST

Passport वर आडनाव नाहीये? तर पर्यटन दूर, देशात प्रवेश मिळणंही कठीण

Passport Single Name Decision: एका नव्या नियमामुळं सध्या सर्वत्र अशांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. सदर नियमाअंतर्गत नागरिकांना देशात प्रवेश देण्यासही निर्बंध लागले आहेत

Nov 24, 2022, 08:28 AM IST

जगात केवळ 3 अशा व्यक्ती ज्यांना परदेशात फिरण्यासाठी पासपोर्टची गरजच नाही

जगात अशाही व्यक्ती आहेत ज्यांना कुठेही जगभरात फिरायचं असेल तर पासपोर्टची गरज लागत नाही. 

Oct 28, 2022, 10:11 PM IST

एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आधार, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्राचे काय करायचे?

एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या ओळखपत्राचे काय केले जाते.?

Oct 13, 2022, 06:36 PM IST

9/11 दहशतवादी हल्ला आणि तुमच्या पासपोर्टवरील फोटो, यांमध्ये कनेक्शन आहे...

 इतर आयडीवरील फोटो हे जरा हसरे किंवा चष्मा लावलेले असले तरी चालतात. मात्र पासपोर्टवर तसं चालत नाही. 

Oct 1, 2022, 04:33 PM IST

Passport : 'या' तिघांना पासपोर्टशिवाय जगात कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य

पासपोर्टशिवाय (Passport) कोणतीही व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही.  

Sep 29, 2022, 08:42 PM IST
Review On Police Verification Will For Issuing Passport PT1M32S

VIDEO | आनंदाची बातमी! पासपोर्ट काढणं होणार सोपं

Review On Police Verification Will For Issuing Passport

Sep 28, 2022, 06:15 PM IST

Passport पोलीस क्लिअरन्स आणखी सोपं होणार, नव्या निर्णयामुळे येणार गती

परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट (Passport) आणि व्हिसा (VISA) ही दोन महत्त्वाची कागदपत्रं आहेत. पण पासपोर्ट काढताना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची प्रक्रिया अनेकांना किचकट वाटते.

Sep 27, 2022, 12:42 PM IST

VISA म्हणजे काय आणि किती प्रकारचा असतो? अर्ज कसा करावा, जाणून घ्या

अनेकांना परदेशात योग जुळून येतो. परदेश प्रवास करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पासपोर्ट (Passport) आणि व्हिसा (VISA) या दोन गोष्टी आवश्यक असतात.

Sep 22, 2022, 06:47 PM IST

Passport चा पत्ता बदलायचा असेल तर स्मार्टफोनने होईल काम, आजच जाणून घ्या प्रक्रिया

Passport Address change online: जे लोक परदेशात जाण्याची योजना आखत आहेत, त्यांना पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय, तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करु शकत नाही. 

Aug 27, 2022, 11:12 AM IST

काय आहे Tatkal Passport Service; कसा कराल अर्ज, इथं जाणून घ्या संपूर्ण पद्धत

Tatkal Passport Service :  भारतीय रेल्वेच्या तत्काळ सेवांमुळे प्रवाशांना खूप मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, पासपोर्टसाठी अर्ज करण्याची आणि मंजुरीची प्रतीक्षा करण्याची किचकट प्रक्रिया सुलभ केली तर? , ही संपूर्ण पद्धत पाहा.

Aug 19, 2022, 02:35 PM IST

तुम्हालाही आलाय का Passport साठी असा मेसेज? पाहा काय आहे सत्य

Indian Govt Change Passport : भारत सरकार कडून भारतीय पासपोर्टमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही विमानाचा प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे.

Jul 28, 2022, 06:34 PM IST