peekpani

अहमदनगरमध्ये निळवंडे धरणाच्या पाण्यावरून काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली

अहमदनगरमध्ये निळवंडे धरणाच्या पाण्यावरून काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली

निळवंडे धरणाच्या पाण्याच्या  मुद्द्यावरुन अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये वाद सुरु झालाय. 

Apr 17, 2018, 08:06 PM IST

गुडबाय २०१२- पीकपाणी

सिंचन घोटाळ्यात श्वेत पत्रिका, काळी पत्रिका आणि सत्य पत्रिका सादर करण्यात आली. मात्र सगळ्याच सत्ताधा-यांनी जबाबदारी झटकत राजकारणात रंग भरले. मात्र सत्ताधा-यांच्या फक्त बैठका आणि चर्चासत्रांचे पीक आलंय. यावर्षी अशा प्रश्न निकालात काढून कृती करण्या ऐवजी वेळ मारुन नेण्याचेच प्रकार या वर्षी दिसून आलेत

Dec 24, 2012, 11:11 PM IST

टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न

बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

Aug 29, 2012, 01:23 PM IST

धुळ्यातील पीकपाणी

धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.

Aug 16, 2012, 08:30 AM IST