petrol and diesel prices

परभणीत सगळ्यात महाग का आहे पेट्रोल? हे आहे खरं कारण

परभणीत सगळ्यात महाग का आहे पेट्रोल? हे आहे खरं कारण

 परभणीत देशात कुठेही महाग नाही इतके पेट्रोल आणि डिझेल महाग आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली.

Sep 12, 2018, 10:03 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद

तेलाचे उत्पादन वाढल्यास दिवसेंदिवस वाढणारे कच्च्या तेलाचे दर कमी होण्यास मदत होणार आहे

May 23, 2018, 11:39 AM IST
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत - सूत्र

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत - सूत्र

आधीच कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगासारखे मोठे खर्च अंगावर असताना ही करकपात करणे राज्याला अजिबात परवडणारं नाही.

May 23, 2018, 11:21 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, पाहा किती आहे आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, पाहा किती आहे आजचे दर

तेल कंपन्यांनी 6 जुलै 2017 पासून मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलमध्ये 11 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ नोंदवली गेली. 16 जूनपासून देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलते आहे.

Jul 6, 2017, 09:41 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close