photography

हा स्मार्टफोन घेणार DSLR ची जागा? मोबाईल पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

हा स्मार्टफोन बाजारात आला तर कॅमेरा कंपनीसाठी येणारा काळ आव्हानात्मक असू शकतो.

Nov 2, 2022, 11:59 PM IST

Diwali 2022: या दिवाळीत या पोझेस आहेत trending..क्लिक करा बेस्ट फोटो

आज दिवाळी आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी आले आहेत सगळे एकमेकांना शुभेच्छा (diwali wishes) देत आहेत. घराघरात अभयंगस्नान (diwali abhyangsnan) झालं असेल, सर्वानी एकत्र फराळ सुद्धा केला असेल. सगळेजण एकमेकांना शुभेच्छा देतात आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना शुभेच्छा देतात एकमेकांना भेटतात एकत्र वेळ घालवतो. असा हा सणांचा राजा दिवाळी सण सर्वांच्या अतिशय जवळचा आणि आवडीचा सण आहे.

Oct 24, 2022, 03:13 PM IST

स्मार्टफोनमध्ये DSLR क्वालिटीचे फोटो काढायचेत, वापरा हे 6 स्वस्त गॅजेट्स!

जुन्या स्मार्टफोनमध्ये काढू शकता क्वालिटी फोटो

Oct 10, 2022, 12:42 AM IST

देसी पेहरावात ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीचा पहिल्यांदाच इतका बोल्ड लूक.. चाहते घायाळ

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या खास अदांमुळे ओळखली जाते.  देसी लूकमध्ये ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीचा पहिल्यांदाच बोल्ड लूक समोर आला आहे.

 

Apr 25, 2022, 01:01 PM IST

कंगना ज्या विमानाने मुंबईला आली, त्यावेळी असे काय घडले? DGCA ने IndiGo कडे मागविला अहवाल

 कंगनाच्या विमान प्रवासाच्यावेळी असं काय घडलं की, आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाइन्सकडून याबाबत अहवाल मागविला आहे. 

Sep 11, 2020, 06:21 PM IST

पदभार स्वीकारल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी जाहीर केला पहिला उपक्रम

राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश - विदेशातील पर्यटकांना ओळख करून देण्यासाठी...

Jan 7, 2020, 09:45 AM IST

पिंपरी चिंचवड | मंदारची सायकल फोटोग्राफी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 09:11 PM IST

'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'

बड्या उद्योगपतींनीच उद्योग उभारायचे, ही मक्तेदारी इंटरनेटच्या युगाने संपवून टाकली आहे.

Mar 15, 2018, 07:25 PM IST

पावसाळ्यात फोटोग्राफी करताना ह्या ट्रिक वापरा...

पावसाळ्यात फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर्स पावसासारख्या ऋतूत कॅमेऱ्यात कैद नाही करणार असे होत नाही. पावसातली फोटोग्राफी  करायची कशी, याविषयी नेहमी काहींचा गोंधळ उडत असतो. 

Jun 29, 2017, 07:53 PM IST

राज्यस्तरीय चित्र, शिल्प आणि फोटोग्राफी

शाळकरी मुलांच्या चित्रांपासून ते व्यावसायिक कलावंताच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतायत.

Apr 23, 2017, 09:12 PM IST

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST

Viral Video: दारुड्याने लिफ्टचा दरवाजा तोडून पडला खड्ड्यात

  चीनमधील हँगझू शहरात एक विचित्र घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

Feb 10, 2016, 02:14 PM IST