
'पर्यावरण पूरक' संदेश देणारे 'कॅरी ऑन'चे व्हिडिओ व्हायरल
'"Carry On"...'या टॅग खाली महत्वाचा संदेश सुमित आणि त्याच्या टीमने दिला आहे.
Apr 23, 2018, 05:55 PM IST
मंत्रालय, सरकारी कार्यालयात प्लास्टिकबंदी
पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने राज्य सरकारनेमंत्रालय आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टिक बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी लागू होणार आहे.
Nov 16, 2017, 11:25 PM IST
गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी
राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. दुधाच्या पिशव्यांसह सर्व प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी घातली जाणार आहे.
Sep 13, 2017, 04:26 PM IST