मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल

मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल

लंडनमध्ये बेनामी संपत्तीच्या प्रकरणात अडकलेल्या आपल्या जावयाच्या मदतीसाठी आता खुद्द सोनिया गांधी धावून आल्यात. रॉबर्ट वडेरा यांचा बचाव करतानाच सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. 

पंतप्रधानांची वेबसाईट आता मराठीमध्ये पंतप्रधानांची वेबसाईट आता मराठीमध्ये

पंतप्रधानांची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट आज सहा प्रादेशिक भाषांमध्ये सुरु करण्यात आल

काळा पैसा भारतात परत येणार ? काळा पैसा भारतात परत येणार ?

4 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडसह पाच देशांच्या दौ-यावर जाणार आहेत.

सर्बानंदांच्या शपथविधीला मोदी, फडणवीसांचीही हजेरी! सर्बानंदांच्या शपथविधीला मोदी, फडणवीसांचीही हजेरी!

आसाममध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांनी एका भव्य सोहळ्यात शपथ घेतली. 

इंग्लडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली इंग्लडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली

इंग्लडचे पंतप्रधान डेविड कॅमरन यांनी बायकोसाठी सेकंड हॅण्ड कार खरेदी केली आहे. निसान मायक्रा कार त्यांनी १४९५ पाऊंड म्हणजेच दीड लाखात खरेदी केली आहे. पंतप्रधानांना ही कार सेल्समॅन इयान हॅरिसने विकली.

मोदींकडून महाराष्ट्राचं कौतुक मोदींकडून महाराष्ट्राचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विसाव्या मन की बात मध्ये महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केलं आहे. 

मोदी सरकारमध्ये होणार मोठे फेरबदल ? मोदी सरकारमध्ये होणार मोठे फेरबदल ?

केंद्रीय मंत्रिमंडळात तसंच भाजप पक्ष संघटनेतही लवकरच मोठे फेरबदल अपेक्षित आहेत

निवडणूक निकालानंतर मोदी सरकारचं थीम साँग प्रसिद्ध निवडणूक निकालानंतर मोदी सरकारचं थीम साँग प्रसिद्ध

पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यापैकी आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आलेली आहे.

अभिनेत्री काजोलने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अभिनेत्री काजोलने घेतली पंतप्रधान मोदींची भेट

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने 'हेल्प अ चाइल्ड रिच ५' अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यात 'चाय पे चर्चा' होणार ? नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यात 'चाय पे चर्चा' होणार ?

४ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा योग पुन्हा जुळून येणार असल्याची माहिती मिळतेय. स्वतः मोदी यांनी राज ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण दिलंय. गेल्या रविवारी नीट परिक्षेसंदर्भात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी मोदी यांनी हे निमंत्रण दिल्याची माहिती मिळतेय. 

भारतीय नागरिकत्वासाठी पंतप्रधानांना भेटणार हा क्रिकेटर भारतीय नागरिकत्वासाठी पंतप्रधानांना भेटणार हा क्रिकेटर

आयपीएल २०१६ मध्ये विस्फोटक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकणारा दक्षिण अफ्रिेकेचा खेळाडू एबी डिविलियर्सने भारतीय नागरिकता मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेटण्याची इच्छा वर्तवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या डिविलियर्सला यंदाचा आयपीएल सीजन चांगला राहिला. पण ही गोष्ट त्याने मस्करीमध्ये म्हटली आहे.

मोदींच्या मातोश्री पहिल्यांदाच पंतप्रधान बंगल्यावर मोदींच्या मातोश्री पहिल्यांदाच पंतप्रधान बंगल्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या आई सोबत घालवलेल्या मौल्यवान क्षणांची छायचित्र ट्विटरवर शेअर केली.

मोदींना एमएमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये किती मार्क ? मोदींना एमएमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये किती मार्क ?

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊन आता दोन वर्ष होतील. या दोन वर्षांच्या काळामध्ये मोदींच्या परदेश दौऱ्यावर नेहमीच चर्चा झाली.

'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग' 'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग'

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये सोनिया गांधींना अटक करायची हिंमत मोदींमध्ये नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटिंग झालं असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. 

'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या' 'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या'

देशातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली.

पंतप्रधान खरंच एमए पास आहेत ? पंतप्रधान खरंच एमए पास आहेत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून केंद्रीय सूचना आयोग म्हणजेच सीआयसीला पत्र लिहणाऱ्या अरविंद केजरीवालांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.

मोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ? मोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ?

देशातील खासदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. कारण खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये तब्बल दुप्पट वाढ अपेक्षित आहे. 

२०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार - सर्वे २०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार - सर्वे

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेने सगळ्याच विरोधी पक्षांना अक्षरचा पछाडत देशात बहुमताचं सरकार आणलं. मोदींची ही लाट आता उरलेली नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे.

तिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार? तिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार?

जगातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जाणारं तिरुपती बालाजी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 

पंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार पंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार

केंद्रीय सुचना आयुक्त म्हणजेच सीआयसीनं दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत टाकण्यात आलेल्या आरटीआयची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

2019 साठी 'पवार'प्ले 2019 साठी 'पवार'प्ले

2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे.