मुंबईतल्या एकाच भागात 20 कुत्र्यांचा मृत्यू

मुंबईतल्या एकाच भागात 20 कुत्र्यांचा मृत्यू

मुंबईजवळच्या मीरा-भाईंदरमध्ये 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू नैसर्गिक आहे का या कुत्र्यांना मारण्यात आलं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मुंबईत उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा

मुंबईत उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा

विलेपार्ले परिसरात उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा झाल्याचे पुढे आलेय. दरम्यान, मुलांच्या आईनेच त्यांना विष पाजल्याचा आरोप मुलांच्या वडिलांनी केलाय. 

त्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू

त्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू

मंत्रालयासमोर विष प्राषन केलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतक-याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

देशात ७०% लोक पितात विषारी दूध

देशात ७०% लोक पितात विषारी दूध

नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एक धक्कादायक माहिती बुधवारी लोकसभेत सादर केली. 

सापाचं रक्त पिणाऱ्याला विजेंदरनं हरवलं

सापाचं रक्त पिणाऱ्याला विजेंदरनं हरवलं

भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिंपिकमधला ब्राँझ मेडल विजेता विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेमधला सलग चौथा सामना जिंकला आहे.

ठाणे हत्याकांडात धक्कादायक खुलासा

ठाणे हत्याकांडात धक्कादायक खुलासा

ठाण्यात घडलेल्या हत्याकांडाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

...म्हणून आईनं दीड वर्षाच्या मुलीला विष पाजलं!

...म्हणून आईनं दीड वर्षाच्या मुलीला विष पाजलं!

जन्मदात्री आईच आपल्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीय. पती-पत्नीच्या वादात एका दीड वर्षांच्या चिमुरडीचा जीव गेलाय.

धक्कादायक, सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले

धक्कादायक, सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले

कर्ज परतफेड केल्यानंतरही सावकाराने अधिकच्या पैशासाठी  बळजबरीने एका शेतकऱ्यास चक्क विष पाजल्याची  धक्कादायक घटना बीडच्या मानेवाडी येथे घडलीय. 

कोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान?

कोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान?

चाणक्य नीतीतील काही गोष्टी कालातीत असल्याचं म्हटलं जातं, पण जगात अनेक ठिकाणी आजही चाणक्य नीती वाचली जाते. आचार्य चाणक्य म्हणजे कौटिल्य यांचे तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. 

मोदींच्या बोलबच्चनगिरीमुळे पराभव - भाजप खासदार

मोदींच्या बोलबच्चनगिरीमुळे पराभव - भाजप खासदार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलबच्चनगिरीमुळेच बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला अशा शब्दात भाजप खासदार भोला सिंह यांनी मोदींना आणि स्वपक्षीयांना कानपिचक्या दिल्या आहेत. बिहारमध्ये मैदानात सेनापती होते पण सैन्यच नव्हते असा उहापोह त्यांनी केला आहे. 

'बे'रेहम खाननं पती इमरानला विष पाजलं?

'बे'रेहम खाननं पती इमरानला विष पाजलं?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इमरान खान आणि त्याची दुसरी पत्नी रेहम खान यांच्या घटस्फोटानंतर आता आणखीन वेगळ्याच बातम्या मीडियातून समोर येताना दिसतायत. पत्नी रेहम खान हिनं इमरान खानला विष दिलं होतं, असं पाकिस्तान मीडियानं म्हटलंय. यामुळेच, इमरान-रेहमचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जातंय.  

मुंबईतील हिरवं विषाचे एक वास्तव...

मुंबईतील हिरवं विषाचे एक वास्तव...

आम्ही आता आपल्यासमोर आणतोय, एक भीषण वास्तव. हिरवं विष..  यातून आम्ही मुंबईसह महाराष्ट्रातील भयानक स्थिती दाखवणार आहोत.

रमजानचे भोजन घेतल्यानंतर इसिसचे ४५ दहशतवादी मृत्यूमुखी

रमजानचे भोजन घेतल्यानंतर इसिसचे ४५ दहशतवादी मृत्यूमुखी

रमजान निमित्ताने सांयकाळी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, अन्नातून विषबाधा झाल्याने इसिसचे ४५ दहशतवादी मृत्यूमुखी पडलेत. मोसूल, सीरिया येथे ही घटना घडली. भोजनासाठी १४५ दहशतवाद्यांना बोलविण्यात आले होते.

स्कूल बॅगमध्ये मिळाले सापाचे विष, किंमत १०० कोटी

स्कूल बॅगमध्ये मिळाले सापाचे विष, किंमत १०० कोटी

पश्चिम बंगालच्या बेलकोबामध्ये १०० कोटी रुपयांच्या किंमतीचे सापाचे विष जप्त केले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. 

विष प्यायलेल्या जोडप्यावर तलवार-कोयत्यानं हल्ला!

विष प्यायलेल्या जोडप्यावर तलवार-कोयत्यानं हल्ला!

मुलीने प्रियकराबरोबर विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, अशी हे समजल्यानंतर समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली, अशा टोकाच्या विचारामुळे बीड जिल्ह्यात रक्तरंजित घडलाय. मुलीच्या भावानं आणि काकाने रुग्णालयात जाऊन मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर तलवार आणि कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीय.

स्वच्छता अभियान सुरु केले तेच विष पसरवत आहेत - राहुल गांधी

स्वच्छता अभियान सुरु केले तेच विष पसरवत आहेत - राहुल गांधी

ज्या लोकांनी स्वच्छता भारत अभियान सुरु केला आहे तेच लोक समाजामध्ये विष पसरवण्याचे काम करत आहेत, थेट हल्लाबोल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करत निशाणा साधलाय.

हुंड्यासाठी सासरच्यांनी महिलेला विष देऊन मारले

हुंड्यासाठी सासरच्यांनी महिलेला विष देऊन मारले

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बुआरा गावात हुंड्यासाठी सासरच्या माणसांनी विवाहितेला विष पाजून मारले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

१६ वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात विष पाजले

संगणक शिकवणी आटोपून घरी जाणा-या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला एका माथेफिरू युवकाने भर रस्त्यात विष पाजल्याची घटना घडली. चंद्रपुरातील ही घटना आहे. या विद्यार्थिनीवर पाळत ठेऊन या युवकाने हे कृत्य केलंय.

बेडकाचं सूप प्यायल्याने पती-पत्नीचा मृत्यू!

हृदयरोग आणि कँसरमुळे आजारी असणाऱ्या एका चीनी दाम्पत्याने आजारांवरील इलाज म्हणून बेडकाचं सूप प्यायलं. मात्र दुर्दैवाने तो बेडूक विषारी निघाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

मुदत संपलेल्या औषधांमुळे शाळकरी मुलांना विषबाधा

डोंबिवलीत महापालिका शाळांमध्ये शिक्षण मंडळातर्फे मुदत संपलेली आयर्न आणि प्रोटीनची औषधं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

दिल्ली गँगरेप : आरोपीला मारहाण आणि विषप्रयोग!

दिल्ली गँगरेप प्रकरणातील एका आरोपी विनय शर्मा याला तुरुंगातील इतर कैद्यांनी मारहाण केलीय तसंच त्याच्यावर गेल्या महिनाभरापासून विषप्रयोगही होतोय, असा दावा त्याच्या वकिलांनी केलाय.