सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर राबवणार

सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर राबवणार

आतापर्यंत आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांसाठी अशाप्रकारच्या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत होतं. 

चिमुकलीला अमानुष मारहाण, नवी मुंबई पोलिसांकडून 127 पाळणा घरांना नोटीस

चिमुकलीला अमानुष मारहाण, नवी मुंबई पोलिसांकडून 127 पाळणा घरांना नोटीस

खारघर येथील पाळणाघरात चिमुकलीला अमानुष मारहाण केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी पाळणाघरं आणि नर्सरींबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नवी मुंबईतील पाळणाघरं आणि नर्सरींना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 127 पाळणा घरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

लॉजच्या नावाखाली अनैतिक धंदे, जमिनीखाली आढळले २९० बेडरुम

लॉजच्या नावाखाली अनैतिक धंदे, जमिनीखाली आढळले २९० बेडरुम

ठाण्यात पोलिसांनी 'सत्यम लॉज'वर टाकलेल्या धाडीनंतर धक्कादायक बाब उघड झालीय. 

डीवायएसपींच्या नेतृत्वात पोलिसांकडून महिलांना मारहाण

डीवायएसपींच्या नेतृत्वात पोलिसांकडून महिलांना मारहाण

अमळनेरचे 'डीवायएसपी' रमेश पवार यांच्या नेतृत्वात पोलिसांकडून महिलेला अमानुष मारहाण केल्याचा एक व्हिडीओ झी मीडियाच्या हाती लागला आहे. 

पाळणाघरात चिमुरडीला मारहाणप्रकरण : तपास अधिका-यांना हटवलं

पाळणाघरात चिमुरडीला मारहाणप्रकरण : तपास अधिका-यांना हटवलं

खारघरमध्ये पाळणाघरात लहान मुलीला झालेल्या मारहाणप्रकरणी तपास  करणा-या अधिका-यांना हटवण्यात आलं आहे. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे.

लघुशंकेस मज्जाव केला म्हणून पोलिसाला मारहाण

लघुशंकेस मज्जाव केला म्हणून पोलिसाला मारहाण

बदलापूर कात्रप भागातील शुभम बारच्या बाहेर सहायक पोलीस निरीक्षक मारुती कोहिनकर यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारुती कोहिनकर हे एका तरुणास लघु शंका करण्यास मनाई केल्याने मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण  केली असून या मारहाणीत कोहिनकर यांच्या डोळ्यास गंभीर दुखापत झाली असून त्यांना २० टाके पडले आहेत.

न्यायालय घेणार पोलिसांच्या ताब्यातील नोटांचा निर्णय

न्यायालय घेणार पोलिसांच्या ताब्यातील नोटांचा निर्णय

राज्यात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेल्या नोटांबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. राज्यात पोलिसांकडे कित्येक लाखो रुपये आहेत. 500, 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्याने पोलिसांकडील पैशांचे करायचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

नोटबंदीमुळे पोलिसांना 300 कोटींवर पाणी सोडावं लागणार?

नोटबंदीमुळे पोलिसांना 300 कोटींवर पाणी सोडावं लागणार?

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या निर्णयाचा फटका पोलीस दलालाही बसणार आहे.

पोलीस, फायर ब्रिगेड आणि रूग्णवाहिकेसाठी एकच हेल्पलाइन नंबर

पोलीस, फायर ब्रिगेड आणि रूग्णवाहिकेसाठी एकच हेल्पलाइन नंबर

पोलीस, फायर ब्रिगेड आणि रूग्णवाहिका सेवा लवकरच एकाच हेल्पलाइन नंबरवर उपलब्ध होणाराय. 

पुण्यात सापडली एक कोटीची रोकड...

पुण्यात सापडली एक कोटीची रोकड...

पुणे पोलीसांनी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. एक कोटी अकरा लाख शेहचाळीस हजार एवढी ही रक्कम आहे. पुणे पोलीसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.

 222 माओवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

222 माओवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

ओडिशातील मलकांगिरी जिल्ह्यातील 222 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात 72 महिलांचाही समावेश आहे. 

वाईन शॉपवर पकडल्या २००० च्या नकली नोटा

वाईन शॉपवर पकडल्या २००० च्या नकली नोटा

विरारमध्ये नवीन २००० ची बोगस नोट सापडली आहे. २००० च्या नोटची कलर झेरॉक्स काडून वाईन शॉपवर चालवल्या जात होत्या. तुषार कचरू या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सुमारे ८० लाखाची रोकड लांबवणार चोर अखेर अटकेत

सुमारे ८० लाखाची रोकड लांबवणार चोर अखेर अटकेत

घाटकोपर पोलिसांनी एका ज्वेलर्समधून  ८० लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला  सव्वा वर्षांनी   जेरबंद केलंय.

पोलिसांसाठी मायक्रो एटीएमची सोय

पोलिसांसाठी मायक्रो एटीएमची सोय

नोटबंदीच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात सर्वत्र बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या रांगांचा फटका नोकरदारापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत आणि सर्वसामान्य माणसांपासून पोलिसांपर्यंत सर्वानाच बसला आहे. 

नियम तोडणाऱ्या पोलिसांना थांबवलं म्हणून...

नियम तोडणाऱ्या पोलिसांना थांबवलं म्हणून...

आम्ही तुमच्याकडून कायद्याचे पालन करून घेऊ... मात्र, आम्ही स्वतः कायदा पाळणार नाही... आणि तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला बदडून काढू... अशी औरंगजेबाच्या मोगलाईशी तुलना करता येण्याजोगी वर्तवणूक आहे नागपूर पोलिसांची... 

८ पेक्षा अधिक बनावट नोटा आढळल्यास अटक

८ पेक्षा अधिक बनावट नोटा आढळल्यास अटक

५०० आणि १००० च्या नोटा रद्द करत सरकारने भ्रष्टाचार, काळा पैसा आणि बनावट नोटांवर प्रहार केला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. यानंतर आता जर कोणाकडे ८ हून अधिक बनावट नोटा सापडल्यास त्याच्या विरोधात गुन्हा नोंद होणार आहे आणि त्याला जेलची हवा देखील खावी लागणार आहे.

सीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद

सीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद

नांदेडमध्ये चहाचं हॉटेल उशीरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी हॉटेल चालक, नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहण केली. 

कानडी अत्याचाराचा कळस, 35 मराठी भाषिकांना पोलिसांची अमानुष मारहाण

कानडी अत्याचाराचा कळस, 35 मराठी भाषिकांना पोलिसांची अमानुष मारहाण

मराठी जनतेवरील कानडी अत्याचारानं कळस गाठला आहे. 

आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र

आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक आदिवासींकडे असलेली शस्त्रे सरकारकडे जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय.

'बलात्कारावेळी सर्वाधिक आनंद कोणी दिला?'

'बलात्कारावेळी सर्वाधिक आनंद कोणी दिला?'

गँगरेप झालेल्या महिलेला बलात्कारावेळी सर्वात जास्त आनंद कोणी दिला असा संतापजनक सवाल तपास अधिकाऱ्यानं विचारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, निवृत्त पोलिसांना घर देण्याचे प्रयत्न

पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, निवृत्त पोलिसांना घर देण्याचे प्रयत्न

राज्यातल्या पोलीस कर्मचा-यांसाठी सरकारतर्फे घरं बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.