politics

राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याबाबत प्रकाश राज म्हणतो...

राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याबाबत प्रकाश राज म्हणतो...

अभिनेता प्रकाश राज त्याच्या स्पष्ट बोलण्याबाबत प्रसिद्ध आहे. 

Nov 12, 2017, 04:54 PM IST
जनतेला मिळायला हवा 'राईट टू रिकॉल'चा अधिकार: वरूण गांधी

जनतेला मिळायला हवा 'राईट टू रिकॉल'चा अधिकार: वरूण गांधी

भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राईट टू रिकॉलचा मुद्दा चर्चेत आला आहे. जनतेला राईट टू रिकॉलचा अधिकार मिळायला हवा. तसेच, राजकारणात असलेल्या व्यक्तिंनी घराणेशाहीच्या किंवा जात, धर्माच्या जीवावर नव्हे तर, आपल्या कार्याच्या जोरावर निवडून यायला हवे, असे मत वरून गांधी यांनी व्यक्त केले आहे.

Nov 11, 2017, 06:42 PM IST
‘मी मुख्यमंत्री बनणार’, कमल हसन यांचं वक्तव्य

‘मी मुख्यमंत्री बनणार’, कमल हसन यांचं वक्तव्य

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. या खास दिवसावर ते राजकीय प्रवेशाबद्दल काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.

Nov 7, 2017, 11:24 AM IST
गेस्ट ब्लॉग : मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक - जागरुक मतदारांच्या शोधात

गेस्ट ब्लॉग : मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक - जागरुक मतदारांच्या शोधात

मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जुलै २०१८ मधे होत आहे. त्यासाठीच्या मतदार नोंदणीची प्रक्रियाही सुरु झाली असून, पहिला टप्पा ०६ नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र मतदार नोंदणी सातत्याने चालू राहील.

Nov 7, 2017, 08:57 AM IST
कमल हसन आज राजकीय पक्षाची घोषणा करणार का ?

कमल हसन आज राजकीय पक्षाची घोषणा करणार का ?

  चेन्नईच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर कमल हासन राजकारणात प्रवेश करणार आहेत.

Nov 7, 2017, 08:35 AM IST
नाना आणि राज .. २०११ ते २०१७....

नाना आणि राज .. २०११ ते २०१७....

नानानं नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.....ते, नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये.. 

Nov 4, 2017, 10:44 PM IST
महात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे

महात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे

रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Nov 4, 2017, 08:54 PM IST
राज ठाकरेंचा पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल....

राज ठाकरेंचा पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केलाय.

Oct 27, 2017, 08:44 PM IST
दिलीप वळसे पाटलांच्या एकसष्टीनिमित्त आठवलेंनी सादर केली कविता...

दिलीप वळसे पाटलांच्या एकसष्टीनिमित्त आठवलेंनी सादर केली कविता...

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांच्या एकसष्टीनिमित्त सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर आले.

Oct 27, 2017, 07:43 PM IST

कर्जमाफीची योजना आहे का कर्जवसुलीची?

सरकारची कर्जमाफीची योजना आहे का बँकांसाठी कर्जवसुलीची योजना ?

Oct 27, 2017, 05:46 PM IST
 मोदींवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप...

मोदींवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं.

Oct 27, 2017, 05:28 PM IST
अन पवार साहेब वानखेडे स्टेडियम मध्ये अचानक अवतरतात तेव्हा !!!!

अन पवार साहेब वानखेडे स्टेडियम मध्ये अचानक अवतरतात तेव्हा !!!!

  वानखेडे स्टेडियमवर काल भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघात एकदिवसीय सामना सुरु होता...या सामन्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी MCA अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक उपस्थिती लावून या खेळातून अजून आपण निवृत्ती घेतली नसल्याचंच जणू सूचित केलं... 

Oct 23, 2017, 03:29 PM IST
...जेव्हा पंतप्रधान मोदी ताफा थांबवून जुन्या मित्राला भेटतात!

...जेव्हा पंतप्रधान मोदी ताफा थांबवून जुन्या मित्राला भेटतात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याभरात तिसऱ्यांदा शनिवारी दोन दिवसांसाठी गुजरात दौऱ्यावर गेले.

Oct 21, 2017, 09:36 PM IST
आमदार रमेश कदम यांनी केली भाजपमुक्त होण्याची घोषणा...

आमदार रमेश कदम यांनी केली भाजपमुक्त होण्याची घोषणा...

भाजपात जावून आठ महिने झालेत... कुठलंही काम नाही की जबाबदारी नाही, फक्त बसवून ठेवलंय.

Oct 11, 2017, 08:21 PM IST
पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना यंदा बोनस नाही...

पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना यंदा बोनस नाही...

'कर्ज काढून सण साजरा करु नका....' असा सल्ला अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. 

Oct 11, 2017, 05:09 PM IST