पूजाच्या लाईव परफॉर्मेंसने चाहत्यांनाही वेड लावलं

पूजाच्या लाईव परफॉर्मेंसने चाहत्यांनाही वेड लावलं

ढिंच्याक पूजाचे गाणे यूट्यूबवर सध्या खूपच व्हायरल झाले आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एका लाईव शो दरम्यान तिचं गाणे ऐकण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. यावेळेस तिचे चाहते वन्स मोरने तिच्या गाण्याना दाद देत होते. पूजाच्या गाण्याने अनेकांना वेड लावलं. पूजाने आपल्या चाहत्यांची यादीही बनवली आहे. या यादीत सगळ्याच वयाचे लोक आहेत.

Thursday 3, 2017, 04:43 PM IST
काय आहे गुढीपाडव्याचा योग्य मुहूर्त?

काय आहे गुढीपाडव्याचा योग्य मुहूर्त?

मुंबई : इंग्रजी कालदर्शिकेनुसार शुक्रवारी ८ एप्रिलला गुढी पाडवा साजरा केला जाणार आहे. 

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करायचा बेत असेल... तर त्यासाठी संध्याकाळची वेळ बेस्ट मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय.

...अशी करतात श्रावणी सोमवाराची पूजा!

श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष...

पहा तुळस पूजनचे हे फायदे....

तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक फायदे आपणास मिळतात.

गणेश व्रत करण्याने मिळते इष्ट फळ

श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल.

असे कराल अंगारकी संकष्टीचे व्रत

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने ह्या वर्षाची सुरवात अतिशय भक्तीभावाने झाली आहे. संकष्टीचे व्रत कसे करावे असा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो.

पैसा नाही टिकत हाती, ही गोष्ट करा घराच्या दाराशी

पैसा हा माणसाच्या आयुष्यात फारच महत्त्वाचा असतो. पैसा नसला की माणसाची समाजात किंमत केली जाते. आणि त्यामुळेच पैशासाठी आयुष्यभर आपण झगडत असतो.

हे फुल वाहा देवीला.. देवी पावेल तुम्हांला

‘देवतापूजनाचा एक उद्देश असा असतो की, आपण पूजा करत असलेल्या देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा.