poonam pandey

पूनम पांडे राम रहीमवर संतापली

पूनम पांडे राम रहीमवर संतापली

 पूनम पांडे नेहमी अतरंगी विषयामुळे चर्चेत असते.  असे कमी क्षण असतात की तीने वादग्रस्त विधान केले नाहीत. आज काल पूनम पांडे खूप गंभीर विषयावर बोलायला लागली आहे.. पूनम पांडे एका मंदिरात गेली तेव्हा पत्रकारांनी राम रहीम यांच्यावर प्रश्न विचारले. 

Aug 30, 2017, 07:01 PM IST
पूनम पांडेचा दिवाळी धमाका

पूनम पांडेचा दिवाळी धमाका

देशात सर्वत्र दिवाळीची धूम आहे. सेलिब्रेटींसाठी दिवाळीचा सण विशेष असतो. अभिनेत्री पूनम पांडेने नुकतेच दिवाळी स्पेशल फोटोशूट केलेत.

Oct 27, 2016, 10:45 AM IST
पूनम पांडेच्या अडल्ट सिनेमाचा ट्रेलर रिलीज

पूनम पांडेच्या अडल्ट सिनेमाचा ट्रेलर रिलीज

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अॅक्ट्रेस पूनम पांडे लाइम लाईटपासून दूर राहिल्यानंतर आता पुन्हा परत येत आहे. पुनम पांडे ही शॉर्ट फिल्म 'द वीकेंड' मधून पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ही एक शॉर्ट फिल्म आहे जी मोबाइल यूजर्ससाठी बनवण्यात आली आहे.

Sep 4, 2016, 04:50 PM IST
हो, मी विराटवर प्रेम करते !

हो, मी विराटवर प्रेम करते !

विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. कोहलीचं फॅन फॉलोअिंग मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे.

May 28, 2016, 10:23 PM IST
पूनम पांडेनं व्यक्त केली लग्न करायची इच्छा

पूनम पांडेनं व्यक्त केली लग्न करायची इच्छा

सोशल नेटवर्किंग साईटवर आपले बोल्ड फोटो टाकणारी पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते.

May 10, 2016, 03:25 PM IST
पूनम पांडेचं विराट कोहलीसाठी खास 'गिफ्ट'

पूनम पांडेचं विराट कोहलीसाठी खास 'गिफ्ट'

मुंबई : रविवारी टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली.

Mar 28, 2016, 05:01 PM IST
हॉट पूनम पांडेने दिली टीम इंडियाला ही छोटीशी भेट

हॉट पूनम पांडेने दिली टीम इंडियाला ही छोटीशी भेट

टीम इंडियाने बांग्लाला धूळ चारत १ रन्सने सामना जिंकल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात भर पडलेय ती हॉट मॉडेल पूनम पांडेची. पूनम हिनेही आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये टीम इंडिला शुभेच्छा दिल्यात.

Mar 24, 2016, 10:38 AM IST
पूनम पांडेचा 'शॉकिंग टॅलेंट' अवतार, आपण पाहिला नसेल, ती अशी झाली...पाहा VIDEO

पूनम पांडेचा 'शॉकिंग टॅलेंट' अवतार, आपण पाहिला नसेल, ती अशी झाली...पाहा VIDEO

हॉ़ट मॉडेल अभिनेत्री पूनम पांडेने पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी नवा अवतार धारण केलाय. तुम्ही पाहिला नसाल? हा अवतार पाहिलात ते धक्का बसेल.

Feb 12, 2016, 04:11 PM IST
लग्नापूर्वी प्रेंग्नेंट झाली पूनम पांडे, केला गर्भपात

लग्नापूर्वी प्रेंग्नेंट झाली पूनम पांडे, केला गर्भपात

  पूनम पांडे नेहमी काही ना काही असं करते की त्याने ती नेहमी चर्चेत राहते. नुकतीच एक अशी बातमी समोर आली आहे, त्यावर विश्वास करणे खूप कठीण आहे.

Jan 19, 2016, 05:34 PM IST
पूनम पांडेेचा ख्रिसमसचा Sexy & Bold टीझर

पूनम पांडेेचा ख्रिसमसचा Sexy & Bold टीझर

चर्चेतील आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे हिने ख्रिसमसच्या ७२ तास आधी ट्विटरवर सेक्सी आणि बोल्ड एक व्हिडिओ टीझर अपलोड केलाय. 

Dec 22, 2015, 03:50 PM IST
मंदना करिमि, सन्नी लिओन, पुनम पांडे यांच्यात बिकनीत सर्वात कोण आहे हॉट?

मंदना करिमि, सन्नी लिओन, पुनम पांडे यांच्यात बिकनीत सर्वात कोण आहे हॉट?

 क्या कूल है हममधून मंदना करिमि ही बिकनीत दिसली आहे. तर पॉर्न स्टार सन्नी लिओन आणि मॉडेल पुनम पांडे यांनी सिनेमातून आपले बिकनी दर्शन घडविले आहे. यामध्ये सर्वात कोण आहे हॉट? तुमच्या आवडीनुसार.

Dec 17, 2015, 11:39 AM IST
पूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले

पूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले

 मॉडेल पूनम पांडेच्या हॉट अँड सेक्सी योगा इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. आतापर्यंत सुमारे ४३ लाख लोकांनी याला यू-ट्यूबवर पाहिले आहे. 

Aug 25, 2015, 03:20 PM IST
यू-ट्यूबवर पूनम पांडेच्या योगासनांचा व्हिडिओ वायरल

यू-ट्यूबवर पूनम पांडेच्या योगासनांचा व्हिडिओ वायरल

मॉडेल पूनम पांडे नेहमीच काही ना काही करून चर्चेचा विषय ठरते. कालच सर्वत्र योग दिन साजरा करण्यात आला. याच निमित्तानं पूनमनं तिचा योगा करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. 

Jun 22, 2015, 02:37 PM IST
पूनमचा हिरो बनण्यासाठी 25 हजार जण उत्सुक

पूनमचा हिरो बनण्यासाठी 25 हजार जण उत्सुक

विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या पूनम पांडेच्या आगामी 'हेलन' या सिनेमातील अभिनेता शोधण्यासाठी चक्क 'कौन बनेगा पूनम का हिरो' असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय

May 28, 2015, 05:56 PM IST