positive energy

मंदिरात गेल्यावर तुम्ही प्रदक्षिणा घालता! कोणत्या देवासाठी किती परिक्रमा, जाणून घ्या

Parikrama Rules:  मंदिरात गेल्यावर आपल्याला अनेक जण प्रदक्षिणा घालताना दिसतात. प्रदक्षिणा देवाच्या उपासनेतील एक भाग आहे. त्यांची कृती पाहून आपणही तसंच करतो. काही जणांना त्यामागचं कारण माहिती असतं. तर काही जण त्यांनी प्रदक्षिणा मारली म्हणून आपण मारावी या श्रद्धेनं फेऱ्या मारतात.

Nov 15, 2022, 07:17 PM IST

घरात वातावरण शुद्ध आणि सकारात्मक उर्जा नांदावी म्हणून हे शून्य खर्चाचे उपाय

ज्योतिषशास्त्रात काही गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे, त्यानुसार घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक उर्जेने भरलेलं असावं म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे.

Mar 30, 2021, 08:46 PM IST

ऑफिसमध्येही मिळवा सकारात्मक ऊर्जा...

ऑफिस ही एक अशी जागा आहे जेथे आज काल लोक घरापेक्षा जास्त वेळ घालवतात. पण, ऑफिसच्या कामाचा तणाव, सहकाऱ्यांशी वादविवाद आणि स्पर्धा यांमध्ये तुमचा दिवस जात असेल तर तुमचं कामात कधीच लक्ष लागू शकणार नाही.

Sep 17, 2013, 08:19 AM IST