pot

उन्हाळ्यात मडक्यातील पाणी पित असाल तर 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की, लोक तहान भागवण्यासाठी मडक्यातील थंड पाणी पिण्याला प्राधान्य देतात. आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलं मानलं जातं. वीज नसली तर मडक्यामुळे उन्हाळ्यात पाणी थंड राहतं. 

 

May 9, 2023, 06:10 PM IST

चिमुरडीचं डोकं हंड्यामध्ये अडकले अन्...

हंडा कटरने कापून या मुलीचं डोकं बाहेर काढण्यात आलं.

Jul 30, 2018, 10:51 PM IST

यवतमाळ | माकडाच्या डोक्यात अडकला गडवा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 05:43 PM IST

मडक्यातील पाणी पिण्याचे ५ फायदे

आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. त्यामुळे उन्हातान्हातून आल्यावर आपल्यापैकी अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणीच पिण्याला लोक प्राधान्य देतात. पण, लक्षात घ्या फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यास तितके हितावाह नाही. पण, याउलट जुनं ते सोनं असं म्हणत तुम्ही जर मडक्यातील पाणी प्यालयात तर तुम्हाला ५ आरोग्यदाई फायदे होऊ शकतात.

Apr 16, 2018, 10:41 PM IST

तांब्याच्या भांड्यातले हे पदार्थ करतात विषाचं काम!

तांब्याच्या भांड्यातलं पाणी आरोग्यासाठी लाभदायक ठरतं, हे तर तुम्ही ऐकलं असेल... परंतु, तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

May 2, 2017, 12:40 PM IST

उन्हाची चाहुल लागल्याने मडक्यांची मागणी वाढली

उन्हाची चाहुल लागल्याने मडक्यांची मागणी वाढली

Mar 20, 2016, 07:20 PM IST

आधुनिक जीवन शैलीत हरवला आणखी एक आवाज

शहर आणि खेड्यापाड्यातील गल्लोगल्ली कल्हईवाला कलई, तांबे पितल के बर्तन को कलई करलो कल्हई, असा आवाज आता कानावर पडत नाही, या व्यवसायात पैसे फारसे मिळत नाहीत, दूरवर फिरूनही भांडे कल्हईला फारसा उत्साह नाही, कारण लोकांच्या रोजच्या वापरात पितळाच्या भांड्यांची जागा आता स्टेलनेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे, काही दिवसांनी कल्हई करणारेही दुर्मिळ होणार आहेत.

Jan 4, 2015, 11:36 AM IST