prisoners

नेटफ्लिक्सवरुन हटवले जाणार 26 चित्रपट-वेबसीरिज, आताच पाहून घ्या...

नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात येणारे हे चित्रपट आणि वेबसीरिज काही वर्षांपूर्वीच प्रदर्शित झाले आहेत. हे हटवण्यामागचे कारणही समोर आले आहे.

Feb 8, 2024, 04:26 PM IST

Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video

Nanded  Rap song on Bhaigiri:  सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक (Nanded Crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.

Aug 5, 2023, 10:22 PM IST

पोलिसांना झंडू बाम लावून कैदी फरार; पोलिस दलात खळबळ

पोलिसांना झंडू बाम लावून कैद्यांनी पळ काढला. पण, या कैद्यांकडे झंडू बाम आला कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Jun 16, 2023, 12:20 AM IST

धक्कादायक! एकाच कारागृहातील 44 कैद्यांना HIV ची लागण; प्रशासनचा बोलण्यास नकार

उत्तराखंडच्या हल्दवानी तुरुंगात एका महिलेसह 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपासणीमध्ये 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, कारागृह प्रशासन याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही.

Apr 9, 2023, 04:05 PM IST
 riot in jail at Amravati Central Jail PT51S

Video | अमरावतीत जेलमध्ये कैद्यांचा धूडगूस

Eight inmates beat up two inmates, riot in jail at Amravati Central Jail

Jan 23, 2023, 09:25 AM IST

कोठडीत मृत्यू झालेल्या कैद्यांची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात? पाहा महाराष्ट्रात किती मृत्यू

लोकसभेत केंद्र सरकारची माहिती, सर्वाधिक मृत्यू झालेल्या राज्यांची यादी दिली

Jul 26, 2022, 09:17 PM IST

Haunted Jail: 'हे' आहे जगातील सर्वात भयानक जेल, जिथे कैद्यांचा आत्मा देखील थरथर कापायचा

या मोडकळीस आलेल्या इमारतीचा इतिहास इतका भीषण आहे की तुमचा देखील थरकाप उडेल.

Jul 21, 2022, 09:23 PM IST

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, जेलमधील कैद्यांना मिळणार कर्ज

देशातील पहिलीच अभिनव योजना, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

 

Mar 29, 2022, 08:21 PM IST
HOTEL FEEL IN JAIL TO PRISONERS GOT NON VEG AND MORE FACILITIES PT3M14S

कैद्यांना जेलमध्ये मिळणार हॉटेलचा फील

HOTEL FEEL IN JAIL TO PRISONERS GOT NON VEG AND MORE FACILITIES

Jul 13, 2021, 10:20 PM IST

जेलमध्ये आता हॉटेलचा फील, कैद्यांना मिळणार चिकण, मटण

तुरुंगात आता कैद्यांच्या आवडीप्रमाणे सर्व अन्नपदार्थ मिळणार आहेत. अगदी मांसाहारापासून ते मिठाईपर्यंत सर्वकाही 

Jul 13, 2021, 09:45 PM IST

धक्कादायक ! सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकत जेलमधून 16 कैदी फरार

 जोधपूर  (Jodhpur) येथील कारागृहातून 16 कैदी फरार झाल्याचे वृत्त आहे. 

Apr 6, 2021, 07:58 AM IST

राज्यातील ४० ते ५० टक्के कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय

तुरुंगातील ४० ते ५० टक्के कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय 

May 12, 2020, 02:19 PM IST