problem

या फोनमधली आवाजाची समस्या लवकरच दुरुस्त होणार

या फोनमधली आवाजाची समस्या लवकरच दुरुस्त होणार

गुगलच्या पिक्सल 2 मोबाईलमध्ये कॉलिंगच्या वेळी येणाऱ्या प्रतिध्वनीची समस्या लवकरच सोडवण्यात येणार आहे. 

Nov 21, 2017, 10:55 PM IST
रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अलिबागच्या पर्यटनाला ग्रहण

रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अलिबागच्या पर्यटनाला ग्रहण

मुंबईपासून हाकेच्‍या अंतरावर असलेलं अलिबाग पर्यटकांसाठी फेव्हरिट डेस्‍टीनेशन आहे. 

Oct 28, 2017, 10:23 PM IST
सर्व्हिसिंग अभावी पुण्याचे टोयोटा वाहनधारक त्रस्त

सर्व्हिसिंग अभावी पुण्याचे टोयोटा वाहनधारक त्रस्त

पुण्यामधले टोयोटा वाहनधारक सध्या एका वेगळ्याच समस्येनं त्रस्त आहेत.

Oct 28, 2017, 08:21 PM IST
'सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाला'

'सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाला'

सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाल मात्र श्रीमंतांवर पडणाऱ्या छाप्यामुळे ते खुश होते

Oct 9, 2017, 10:28 PM IST
जीएसटीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत

जीएसटीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हॉटेलिंग ही चैन नसून गरज बनत चालली आहे. 

Sep 24, 2017, 10:18 PM IST
मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प

खंडाळा घाटमार्गावर रेल्वेची मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. 

Sep 7, 2017, 10:36 PM IST
कलम ३७० हटवल्यास काश्मीर समस्येवर तोडगा निघेल- अनुपम खेर

कलम ३७० हटवल्यास काश्मीर समस्येवर तोडगा निघेल- अनुपम खेर

अभिनेता अनुपम खेर यांच्यामते काश्मीर समस्येचा तोडगा काढण्यासाठी कलम ३७० हटवणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की देशातील इतर भागातील लोकांना तिथे संपत्ती खरेदी करण्याचा अधिकार असल्यास, शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अधिकार असल्यास या समस्येचा तोडगा निघणे शक्य होऊ शकते.

Aug 15, 2017, 08:50 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत

मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत

एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. 

Jul 31, 2017, 09:45 PM IST
चिपळुणातील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अनुत्तरीच

चिपळुणातील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अनुत्तरीच

शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अद्यापही जैसेथेच आहे गेल्यावर्षी घरांवर दरड कोसळेल या भीतीमुळे येथील 15 कुटुंबियांना स्थलांतरीत करण्यात आलं. वर्षभरात पुर्नवसन करू असं आश्वसान प्रशासनाने दिलं होतं. मात्र अद्याप पुर्नवसनाचा प्रश्न तसाच आहे. 

Jun 21, 2017, 12:21 AM IST
पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर ट्रेनचा खोळंबा...

पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर ट्रेनचा खोळंबा...

मुंबईत मे महिन्यात अवकाळी म्हणा किंवा वळवाचा पाऊस म्हणा... पण पावसाचे शिंतोडे पडले... आणि मध्य रेल्वेनं अंग टाकलं... 

May 13, 2017, 12:14 AM IST
  पुण्यातील कचराकोंडी तात्पुरती सुटली

पुण्यातील कचराकोंडी तात्पुरती सुटली

कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महिनाभरात आराखडा तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी कचराबंद आंदोलन मागे घेतलंय. 

May 7, 2017, 06:03 PM IST
पुणेकरांनो २२ दिवसांची कचरा कोंडी यामुळे...

पुणेकरांनो २२ दिवसांची कचरा कोंडी यामुळे...

पुण्यातील कचरा प्रश्न २२ दिवसांनंतरही सुटलेला नाही. महापालिका आणि राज्यातील सत्त्ताधारी भाजपचं या प्रश्नाकडील दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. तसंच, या प्रश्नामागे राजकीय आणि प्रशासकीय बाजू देखील आहे. पाहुयात एक रिपोर्ट

May 5, 2017, 07:00 PM IST
दिव्यातली पाणीसमस्या कोण सोडवणार याकडे लक्ष

दिव्यातली पाणीसमस्या कोण सोडवणार याकडे लक्ष

दिव्यामधली ही पाण्याची समस्या कोण सोडवणार, याची उत्सुकता आहे,. दिव्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी ब-याच महिलांना उमेदवारी दिलीय.

Feb 15, 2017, 03:06 PM IST
सक्काळ सक्काळ हार्बर वाहतूक बोंबलली!

सक्काळ सक्काळ हार्बर वाहतूक बोंबलली!

हार्बर मार्गावर लोकलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडलीय. 

Jan 10, 2017, 09:49 AM IST
कॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!

कॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!

8 डिसेंबरला मोठा गाजावाजा करीत औरंगाबादचे 'जडगाव' हे राज्यातील दुसरे कॅशलेस गाव असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनानं केली. गावातील प्रत्येक व्यवहार डिजीटल होईल याची खात्री दिली गेली. मात्र घोषणा झाल्याच्या 20 दिवसानंतर 'झी 24 तास'च्या टीमन गावात पाहणी केली त्यावेळी कॅशलेसचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र समोर आलं.

Dec 29, 2016, 07:13 PM IST