English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Wednesday, June 19, 2013
Jobs
|
Sitemap
pune blast
पुणे साखळी स्फोटातील एकाला अटक
ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अणखी एका आरोपीला अहमदनगर जिल्हातल्या श्रीरामपूरमधून अटक करण्यात आलीये. बंटी जहागीरदार असं या आरोपीचं नाव आहे.
दहशतवादाचं जाळं खंडीत... असदच्या भावाचीही झाडाझडती
औरंगाबाद एटीएसने दहशतवादी असदचा भाऊ हुसैन खान याला ताब्यात घेतलयं. त्याच्या मोबाईल कॉलच्या डिटेल्सवरून अधिक माहिती मिळण्यात येणार आहे.
दहशतवादाचं औरंगाबाद-मराठवाडा कनेक्शन….
पुणे बॉम्बस्फोटांचा छडा लागल्यावर, दहशतवाद्यांचं मराठवाडा कनेक्शन पुन्हा उघड झालंय. दिल्लीत पुणे बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा मराठवाड्याशी संबं...
बॉम्ब स्क्वॅडकडे बॉम्ब सुटच नाहीत!
पुण्यात झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांच्या घटनेला सात दिवस झालेत. मात्र बॉम्ब सुट शिवायच जवानांनी जीवावर उदार होऊन, फक्त बुलेट प्रूफ जॅकेट्स घालून दोन बॉम्ब निकामी केलेत. ते बॉम्ब फुटले असते त...
पुणे स्फोट: CCTV फुटेजमधून धागेदोरे हाती
पुणे साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागलेत. सीसीटीव्ही फूटेजच्या तपासातून दोन संशयित आरोपींच्या सहभागाची माहिती पुढे आलीय.
पुण्यातील स्फोट गंभीर प्रकरण - गृहमंत्री शिंदे
पुण्यात झालेले साखळी स्फोट ही गंभीर बाब आहे. त्यादृष्टीने चौकशी सुरू आहे. आताच या स्फोटाबाबत काही माहिती सांगणे योग्य होणार नाही. कारण केंद्राने आणि राज्याने याची गंभीर दखल घेतली आहे, अशी मा...
आज सुशीलकुमार शिंदे पुण्यामध्ये
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुणे भेटीवर येणार आहेत. दुपारी चार वाजता ते पुण्यात दाखल होणार आहेत. पुणे स्फोटानंतर शिंदे पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत.
पुण्यातील स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन?
पुणे बॉम्बस्फोटामागे कोणती संघटना आहे याचा अजून उलगडा झालेला नसला तरी यामागे इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला आहे.
देशात अस्थिरता पसरवण्याचा कट - मोदी
आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांबाबत केंद्र सरकारनं ‘शून्य सहिष्णुता नीती’चा अवलंब करायला हवा, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. काल पुण्यात झालेल्या स्फोटांच्या पा...
सीसीटीव्ही बंद, स्फोटाचे आरोपी सापडणार कसे?
पुण्यातल्या स्फोटांनंतर एक धक्कादायक बाब समोर आलीय. स्फोट झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं उघड झालंय. देना बँक आणि गरवारे परिसरातले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं पुढं आलं...
दहशतवादी हल्ला आहे, बोलणं घाईचं- आबा पाटील
पुण्यात झालेल्या स्फोटांमागे दहशतवाद्यांचा हात आहे हे बोलणं घाईचं ठरेल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलं. स्फोटानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी घटनास्थळाचा दौरा केला
पुण्यात स्फोटांची मालिका
पुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे
पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्...
पुण्यात चार बॉम्बस्फोट, एक जखमी
पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास पाच ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . गरवारे कॉलेज, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फ...
‹
›
खास फोटो
left
गंगा-युमना कोपल्या
बॉलिवूड आज...
कोकणात पावसाचा दणका
उत्तरकाशीत पुराचे थैमान
सोनम कपूरचा जलवा
right
झी २४ तास exclusive
हॉस्पिटलचं झालं तळं, रुग्णांना धोका
दहशत ‘सीरियल किलर’ची...
पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info