पाकिस्तानात ‘मर्दानी’च्या प्रदर्शनाला ब्रेक!

पाकिस्तानात ‘मर्दानी’च्या प्रदर्शनाला ब्रेक!

‘यशराज’बॅनर अंतर्गत निर्माण करण्यात आलेला ‘मर्दानी’ हा चित्रपट पाकिस्तानातात प्रदर्शित न करण्याचा निर्णय निर्णात्यांनी घेतलाय.  

लग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी

लग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर आपलं नाव बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर रानी मुखर्जी हेच नावानं आपण पुढे वावरणार असल्याचं राणीनं स्पष्ट केलंय.

लग्नानंतर राणी मुखर्जीचा फर्स्ट लूक

चित्रपट निर्माता आदित्य चोप्राशी इटलीमध्ये गपचूप लग्न केल्यावर बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा भारतात परतली आहे. ३ मे रोजी राणी भारतात परतत असताना तिचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. राणीने यावेळी निळ्या रंगाचे टीशर्ट त्यावर लाल जॅकेट आणि जिन्स घातलेली दिसत होती.

राणी मुखर्जी १० फेब्रुवारीला करणार लग्न?

बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा येत्या १० फेब्रवारी रोजी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

पोलिसाच्या भूमिकेसाठी खास `पोलीस` टीप्स...

बॉलीवूड अभिनेता आमिर खान आपल्या आगामी ‘तलाश’साठी सज्ज झालाय. या चित्रपटात तो एका पोलीसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी परफेक्टनिस्ट आमिरनं खऱ्याखुऱ्या पोलिसांकडून टिप्स घेतल्यात.

`अय्या`... घोर निराशा झाली गं बय्या!

रिलीजपूर्वी करण्यात आलेली चित्रपटाची पब्लिसिटी बघून अय्या हा चित्रपट हिट होणार अशी अनेकांची अपेक्षा होती. पण ती साफ फोल ठरलीय.

राणी मुखर्जी यश चोप्रासाठी हळहळली

सुप्रसिध्द अभिनेत्री रानी मुखर्जी हिने बॉलिवूड दुनियेतील निर्माता यश चोप्रा यांची भरभरून प्रशंसा केली. तिनं असं म्हटलं की यशजी रिटायर होणार म्हणजे कलाकारांसाठी नुकसानाची बातमी आहे.