rani mukherjee

बहीण असूनही काजोलशी बोलत नाही राणी मुखर्जी? कारण जाणून बसेल धक्का

काजोल आणि राणी मुखर्जी केवळ को-स्टार्सच नाहीत तर चुलतबहिणीही आहेत हे फार कमी लोकांना माहिती असेल. 'कॉफी विथ करण 8' शोदरम्यान राणी मुखर्जीने आणि काजोलनेही त्यांच्या नात्याबद्दल अनेक रंजक खुलासे केले होते. राणी मुखर्जी आणि काजोल बहिणी असूनही आणि एकाच इंडस्ट्रीतील असूनही करिअरच्या सुरुवातीला एकमेकांशी बोलले नव्हत्या. मात्र काही काळापूर्वी त्यांच्यातील अंतर संपल्याचे राणीने सांगितलं.

Mar 20, 2024, 07:53 PM IST

'दुर्दैवाने कोविड आला अन्...', राणी मुखर्जीने सांगितला पतीच्या संघर्षाचा किस्सा

Rani Mukherjee : चार वर्ष उलटूनही कोरोनाचे दिवस अद्याप विसरता येत नाही. कोरोना काळात सर्वसामान्यांना उपासमारीची वेळ आली होती, तर काहींना आर्थिक नुकसान सोसावे लागले. अशाचं कटु आठवणी बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जीने शेअर केल्या आहेत. 

Mar 6, 2024, 04:20 PM IST

राणी मुखर्जीचं लिप लॉक सीनवर धक्कादायक वक्तव्य, 'अमिताभ अंकलसोबत किसिंग सीन देणं खूप अवघड होतं...'

अभिनेत्री राणी मुखर्जी सिनेसृष्ट्रीत दिग्गज अभिनेत्री पैकी एक आहे. तिने आत्तापर्यंत बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. तिचा चाहाता वर्ग खूप मोठा आहे. आज असं कोणीच नाही जो राणीला ओळखत नसेल. राणी मुखर्जीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत.

Dec 31, 2023, 12:30 PM IST

'करण जोहरला मीच लाँच केलं!' शाहरुख खानचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं का असं म्हणाला किंग खान?

चाहते चित्रपटाचा आनंद घेत असतानाच शाहरुख खान आणि राणी मुखर्जीने तिथे हजेरी लावली.  स्पेशल स्क्रिनिंगमध्ये किंग खानने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं. 

Oct 16, 2023, 03:12 PM IST

धक्कादायक : पतीच्या या सवयीला कंटाळली राणी मुखर्जी, म्हणाली- आमच्यात कधी प्रेम तर कधी हिंसा!

सहसा राणी मुखर्जी तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री व्यक्त झाली आहे.  अलीकडेच तिने पती आदित्य चोप्राच्या अशा अनेक सवयींचा खुलासा केला, ज्या सवयींवर ती खूप नाराज आहे.

Aug 30, 2023, 08:05 PM IST

राणी मुखर्जीला आठवले 'मर्दानी'च्या वेळचे दिवस, म्हणाली, 'मी मला शिवानी रॉयसारखी...'

भारतीय सिनेमा क्षेत्रातल्या नावाजलेल्या कलाकारांपैकी म्हणजे एक राणी मुखर्जी. ही अभिनेत्री दमदार व्यक्तीरेखेचा समावेश असलेली फ्रँचाईझी आपल्या नावावर असलेली एकमेव अभिनेत्री आहे. मर्दानी या ब्लॉकबस्टर फ्रँचाईझीमध्ये राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. 

Aug 25, 2023, 04:05 PM IST

Viral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र

Viral Video :  सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या. 

Feb 19, 2023, 01:09 PM IST

'मला तुझी आठवण येते...', Abhishek Bachchan च्या फोनवरून राणी मुखर्जीला मेसेज

Abhishek Bachchan च्या फोनवरून गेलेल्या या मेसेजनं राणी मुखर्जीला बसला होता धक्का? 

Jan 11, 2023, 11:12 AM IST

Rani Mukherjee पुन्हा प्रेग्नेंट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेल्या राणीचा खास व्हिडीओ व्हायरल

 

Jul 23, 2022, 11:10 AM IST

Salman Khan मुळे दुरावलेल्या 'या' अभिनेत्री अखेर दिसल्या एकत्र

सलमान खानमुळे बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्रींच्या मैत्रीला ब्रेक, 'त्या' खास व्यक्तीमुळे अखेर दिसल्या एकत्र

 

May 27, 2022, 11:52 AM IST

राणी मुखर्जीच्या आनंदासाठी पतीने खर्च केले चक्क 100 कोटी?

आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी एकत्र सिनेमासाठी काम करताना दिसत आहेत. 

Nov 20, 2021, 04:40 PM IST

राणी मुखर्जीने खरेदी केलं कोट्यवधी रूपयांचं घर; शेजारी असतील प्रसिद्ध क्रिकेटर

राणी मुखर्जीच्या नव्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Aug 12, 2021, 11:06 AM IST

रात्री उशिरा राणी पोलीस पेट्रोलिंग टीमच्या भेटीला

निर्भीड राणीचा 'मर्दानी' अंदाज

Dec 7, 2019, 02:32 PM IST