reema lagoo passes away

Reema Lagoo Death Anniversary: रि'मां' लागू यांनी साकारलेली 'आई' आजही सुपरहिट; तुमच्या आवडीची भूमिका कोणती?

Top 10 Popular Films of Bollywood's Maa Reema Lagoo: सलमान खान, शाहरूख खान, हृतिक रोशन, अभिषेक बच्चन असे एकही बॉलिवूडचे कलाकार नसतील ज्यांच्या आईची भुमिका त्यांनी निभावली नसेल. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया बॉलिवूडची मां म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo News) यांचे काही गाजलेले चित्रपट. 

May 18, 2023, 12:23 PM IST

ए माँ दरवाजा खोल ना, माँ !!

ऋषी श्रीकांत देसाई /

आज सकाळी रिमा लागू यांचे निधन झाले. हल्ली अशा अनपेक्षित बातम्यांनीच सकाळ उजाडते. आपलं कुणीही नसताना कुणी तरी आपले गेलंय याची तीव्र वेदना सारखी बोचत राहते. सकाळपासून खूप साऱ्या पोस्ट पडतायत, सलमानची आई गेली, रेणुका शहाणेची आई गेली, शाहरुखची आई गेली.. आई या शब्दाला बॉलीवूडला ग्लॅमरस बनवण्यात रिमा लागू यांचा फार मोठा वाटा होता.

May 18, 2017, 10:36 AM IST

VIDEO : रिमा लागू यांचे सिनेमातील गाजलेले काही सीन

अभिनयाच्या माध्यमातून हिंदी, मराठी सिनेसृष्टी तसेच रंगभूमीवर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या अचानक एक्झीटने चित्रपटसृष्टीत धक्का बसला आहे. 

May 18, 2017, 10:14 AM IST

बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ गेली

बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या निधनानंतर तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

May 18, 2017, 08:39 AM IST

अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

अभिनेत्री रिमा लागू यांचे कोकीलाबेन रुग्णालयात निधन झाले. 

May 18, 2017, 07:54 AM IST