५ वर्षात सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत

५ वर्षात सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत

राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्यावर राज्यसभेतल्या उपस्थितीवरून जोरदार टीका होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत उपस्थिती लावली आहे. 

'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'

'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'

रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा

रेखाबाबत तुम्हाला माहित नसलेल्या सहा गोष्टी

रेखाबाबत तुम्हाला माहित नसलेल्या सहा गोष्टी

बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री रेखानं आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. पडद्यावर नेहमी हसरा चेहरा असणाऱ्या रेखाच्या खऱ्या आयुष्यात अनेक रहस्य आहेत, ज्याबाबत तिनं कधीच भाष्यं केलेलं नाही. 

अभिनेत्री रेखा या बोल्ड सिनमुळे आली होती चर्चेत

अभिनेत्री रेखा या बोल्ड सिनमुळे आली होती चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री रेखा जरी आता जरी ६० वर्षांची झाली असली तरीही आज ही सुंदरतेमध्ये काहीच फरक पडलेला नाही. रेखाच्या चेहऱ्यामध्ये आजही एक वेगळी चमक आहे. जशी अगदी १६ वर्षाची मुलगी दिसावी अगदी तशी.

कुणी शिकवलं रेखाला प्रेम करायला ?

कुणी शिकवलं रेखाला प्रेम करायला ?

सदाबहार अभिनेत्री रेखावर तिच्या चाहत्यांनी प्रचंड प्रेम केलं. पण रेखाला प्रेम करायला कुणी शिकवलं ? खुद्द रेखानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.  मुंबईमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्य रेखानं हे उत्तर दिलं आहे.

 SHOCK: बच्चन कुटुंबातील सूनेने हे काय केलं....तेही सर्वांच्या समोर!

SHOCK: बच्चन कुटुंबातील सूनेने हे काय केलं....तेही सर्वांच्या समोर!

अभिनेत्री ऐश्वर्या राय  बच्चनने असं काही केलं की सर्वजण चकीत झालेत.  

रेखा आणि जया बच्चन यांची गळाभेट

रेखा आणि जया बच्चन यांची गळाभेट

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यामधील प्रेम प्रकरण एकेकाळी चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे जेथे रेखा असली आणि अमिताभ बच्चन यांच्यावर कॅमेरा जाणार नाही असं होतं नाही.

...जेव्हा बच्चन पिता-पुत्रांनी अनुभवले 'काही अवघडलेले क्षण'

...जेव्हा बच्चन पिता-पुत्रांनी अनुभवले 'काही अवघडलेले क्षण'

नुकत्याच एका कार्यक्रमात 'काही अवघलेले क्षण' अनुभवायला मिळाले अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांना... 

'रेखाचं कुंकू अमिताभच्या नावाचं'

'रेखाचं कुंकू अमिताभच्या नावाचं'

'रेखा अमिताभच्या नावानं आपल्या भांगात कुंकू लावते' असं म्हणलंय बिग बॉस फेम पुनीत इस्सर याच्या पत्नीनं... त्यामुळे, पुन्हा एकदा 'अमिताभ-रेखा प्रेमकहाणी'च्या चर्चेला उधाण आलंय.

... रेखा रात्री 3 वाजता धडकली कंगनाच्या घरी!

... रेखा रात्री 3 वाजता धडकली कंगनाच्या घरी!

शनिवारी रात्री उशीरा तीन वाजल्याच्या दरम्यान अचानक अभिनेत्री कंगना रानौत हिच्या घराचा दरवाजा धडधडला... आश्चर्यानं जेव्हा कंगनानं आपल्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा तिचं आश्चर्य गगनात मावेना... 

रेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन

रेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.

फिल्म रिव्ह्यू : सुपर नानी की सुपर फ्लॉप नानी

फिल्म रिव्ह्यू : सुपर नानी की सुपर फ्लॉप नानी

'सुपर नानी' हा सिनेमा रेखाचा कमबॅक सिनेमा म्हणून प्रमोट केला गेला. या आधी कधीही कोणत्या टेलीव्हिजनवर न दिसणारी रेखा अनेक टेलीव्हिजन शोमध्ये दिसून लागली होती. या सिनेमापेक्षा त्याचा प्रमोशन जास्त मज्जेशीर होते. सुपर नानी हा सिनेमा मात्र इतकासा खास नसून रेखासारख्या दिग्गज अभिनेत्रीच्या दर्जाचा हा सिनेमा नाही.  

...आणि अमिताभचं नाव रेखाच्या ओठांवर आलंच!

...आणि अमिताभचं नाव रेखाच्या ओठांवर आलंच!

अभिनेत्री रेखा रविवारी बिग बॉसमध्ये आपला आगामी सिनेमा ‘सुपरनानी’चं प्रमोशन करण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी, तिनं होस्ट सलमान खानसोबत खूपच धम्माल केलीय.  

सलमान का करत नाहीय लग्न? रेखाने सांगितलं रहस्य

सलमान का करत नाहीय लग्न? रेखाने सांगितलं रहस्य

बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान कधी लग्न करणार कुणाशी लग्न करणार याविषयी अनेक कयास लावले जातात. कुणी सांगतं की सलमान खान आता लग्न करणार नाही, आणि जेव्हा सलमानला विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो, मलाच माहित नाही, जेव्हा होणार असेल तेव्हा होईल.

‘कॉमेडी नाइट्स’च्या सेटवर रेखाचा बर्थ डे

‘कॉमेडी नाइट्स’च्या सेटवर रेखाचा बर्थ डे

मुंबई : दोन दिवसाआधीच बॉलिवूड अभिनेत्री रेखाने तिचा वाढदिवस साजरा केला. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा ६०व्या वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

रेखा तिच्या आगामी सिनेमा ‘सुपर नानी’च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आली होती. तेव्हा तिने गाणे गायले, हर्मोनियम देखील वाजविले आणि केके कापून उपस्थिताबरोबर जन्मदिवस साजरा केला

बॉलीवूडची सुप्रसिद्ध जोडी अमिताभ-रेखा एकत्र येणार

बॉलीवूडची सुप्रसिद्ध जोडी अमिताभ-रेखा एकत्र येणार

प्रेक्षकांना ज्याची अनेक वर्षापासून प्रतिक्षा आहे, असं पुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉलीवूडची अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन हे पुन्हा एका पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. 

तुम्ही, रेखाला अमिताभच्या अंदाजात पाहिलंय?

तुम्ही, रेखाला अमिताभच्या अंदाजात पाहिलंय?

दीर्घकाळापासून प्रदर्शनासाठी वाट पाहत असलेला अभिनेत्री रेखाचा ‘सुपर नानी’ यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.

अखेर रेखा दिसली, अनुपस्थितीचा सिलसिला थांबला

अखेर रेखा दिसली, अनुपस्थितीचा सिलसिला थांबला

अभिनेत्री रेखा आज राज्यसभेच्या कामकाजात सहभागी झाल्याचं दिसून आली, यामुळे रेखाचा संसदेतील अनुपस्थितीचा सिलसिला थांबलाय. अभिनेत्री रेखा राज्यसभेच्या कामकाजात जास्तच जास्त वेळेस अनुपस्थित होती.

रेखा, जया, राखी संसदेत; सचिनची रजा

रेखा, जया, राखी संसदेत; सचिनची रजा

खासदार सचिन तेंडुलकर, खासदार रेखा यांच्या संसदेतील उपस्थितीवरुन जोरदार टीका झाल्यानंतर रेखा या आज संसदेत उपस्थित राहिल्या. मात्र, सचिन तेंडुलकर यांने रजा टाकली. दरम्यान, अभिनेत्री राखी सावंत आणि माजी खासदार जया बच्चन याही संसदेच्या गॅलरीत उपस्थित होत्या.

'रेखाऐवजी राखीला राज्यसभेवर घ्या!'

'रेखाऐवजी राखीला राज्यसभेवर घ्या!'

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी रेखा ऐवजी राखी सावंत यांना राज्यसभेवर घेतलं पाहिजे, असं म्हणून रामदास आठवले यांनी राजकीय सिलसिला छेडला आहे. राखी सावंत या आपलं शुटिंग सोडून राज्य सभेत हजेरी लावतील, कारण त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’

‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय.