'सैराट'च्या अभिमान वाटतो - रितेश देशमुख

'सैराट'च्या अभिमान वाटतो - रितेश देशमुख

 नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठीतील सर्वात मोठा यशस्वी चित्रपट होण्याचा मान पटकावला. पण सैराटच्या यशाबद्दल मराठी म्हणून मला अभिमान वाटतो असे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने म्हटले आहे. 

 'सैराट'च्या कलाकारांबद्दल पसरताहेत या अफवा 'सैराट'च्या कलाकारांबद्दल पसरताहेत या अफवा

 'सैराट'मधील आर्ची आणि परशाला बोनस म्हणून १० लाख देणार किंवा ५ कोटी देणार अशी सोशल मीडियावर बोंबाबोंब होत आहेत ती पूर्णपणे निराधार आहे. या संदर्भात झी स्टुडिओतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अफवा आहेत. त्यावर चित्रपट रसिकांनी विश्वास ठेऊ नये असे सांगण्यात आले आहे. 

 सैराटची टीम मातोश्रीवर... उद्धव ठाकरेंनी दिली एक अनोखी 'भेट' सैराटची टीम मातोश्रीवर... उद्धव ठाकरेंनी दिली एक अनोखी 'भेट'

 सैराट मध्ये काम केलेल्या मुलांचं यश अवाक करणार आहे.  या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू द्या आणि उत्तरोत्तर याच्याहून अधिकाधिक यश मिळू देवो अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैराटच्या टीमला दिल्या आहे. 

जातीची दुर्गंधी, नागराज मंजुळे आणि सैराट जातीची दुर्गंधी, नागराज मंजुळे आणि सैराट

नागराज पोपटराव मंजुळे या माणसाचं कौतुक केवळ यासाठी नाही की या माणसांनं स्वतःला प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात उभं करून दाखवलय तर त्याचं खरं अभिनंदन यासाठी की त्याने या प्रवाहाची दिशाच बदलवून टाकलीय. 

बागी सिनेमाचा tweet review वाचा बागी सिनेमाचा tweet review वाचा

बागी सिनेमा हा कसा असेल याचे शीर्षक बरेच काही सांगून जाते. या सिनेमाची कहाणी रोमॅंटिग ड्रामा आहे. सिनेमात टायगर श्रॉफ एक बागीची भूमिका निभावत आहे. त्याच्या लव्ह इंस्ट्रस्टमध्ये श्रद्धा कपूर हिचे रुप दिसून येत आहे. 

सैराट : कथा निरागस प्रेमाची सैराट : कथा निरागस प्रेमाची

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला सैराट हा सिनेमा अखेर प्रदर्शित झालाय. नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि झी स्टोडिओज निर्मित सैराटमध्ये रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही फ्रेश जोडी या सिनेमात दिसतेय.

सैराटचा ऑफिशियल Review सैराटचा ऑफिशियल Review

सैराट बेभान करणारा आहे...

सैराटचा ऑफिशियल Review सैराटचा ऑफिशियल Review

आर्चीचं पाटलाच्या पोरीचं रांगडं रूप, पर्शाचं आर्चीला समजून घेणं, सांभाळून घेणं.. थोडक्यात सिनेमा पाहण्यासाठी नक्की जा, तुमचा वेळ सार्थकी लागेल.

Film Review फॅन : चाहत्यांच्या मर्यादा ओलांडणारी रोमांचक कहाणी! Film Review फॅन : चाहत्यांच्या मर्यादा ओलांडणारी रोमांचक कहाणी!

अभिनेता शाहरुख खानचा फॅन रिलीज झाला. या सिनेमात शाहरुखने आपल्या अभिनयाचा जलवा पुन्हा एकदा दाखवून दिलाय.

शाहरुखच्या फॅनचा ट्विटर रिव्ह्यू शाहरुखच्या फॅनचा ट्विटर रिव्ह्यू

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा फॅन जगातल्या काही ठिकाणी रिलीज झाला आहे. 

कसा आहे प्रियांकाचा 'जय गंगाजल' ? कसा आहे प्रियांकाचा 'जय गंगाजल' ?

सामाजिक विषय घेऊन चित्रपट बनवणाऱ्या प्रकाश झा यांचा जय गंगाजल रिलीज झाला आहे.

कसा आहे फितूर ? कसा आहे फितूर ?

कतरिना कैफ, तब्बू आणि आदित्य रॉय कपूर यांचा फितूर हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होत आहे.

कसा आहे सनीचा घायल वन्स अगेन ? कसा आहे सनीचा घायल वन्स अगेन ?

1990 मध्ये सनी देवलच्या घायलाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि 25 वर्षानंतर सनी पुन्हा एकदा घायल प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला.

Review : कसा आहे 'क्या कूल है हम 3' ? Review : कसा आहे 'क्या कूल है हम 3' ?

क्या कूल है हम 3 शुक्रवारी रिलीज झालीये. उमेश घडगे यांच्या या चित्रपटाची स्टोरी सेक्स कॉमेडीवर आधारित आहे. 

अक्षय कुमार - निम्रतच्या 'एअरलिफ्ट'चा फिल्म रिव्ह्यू अक्षय कुमार - निम्रतच्या 'एअरलिफ्ट'चा फिल्म रिव्ह्यू

२०१५ साली बेबी, गब्बर इस बॅक, सिंग इस ब्लिंग आणि ब्रदर्सच्या यशानंतर खिलाडी कुमार अक्षय आपल्याला 'एयरलिफ्ट' या सिनेमातून २०१६ च्या सुरुवातीलाच पुन्हा पहायला मिळतोय. 

 'दिलवाले' ट्विट समीक्षा 'दिलवाले' ट्विट समीक्षा

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा नवीन सिनेमा 'दिलवाले'मध्ये रुपेरी पडद्यावरील पुन्हा हिट जोडी दिसत आहे. शाहरुख खान आणि काजोल. त्यांच्यासोबत वरुण धवन आणि क्रिती सॅनोन ही जोडी आहे. हा सिनेमाचा एक डॉयलॉग आहे. 'दिल हर किसी को पास होता है, लेकिन सब दिलवाले नही होते'

हमारी अधुरी कहाणी : प्रेम आणि नात्याची अपूर्णता! हमारी अधुरी कहाणी : प्रेम आणि नात्याची अपूर्णता!

 

चित्रपट : हमारी अधुरी कहानीमुख्य भूमिका : विद्या बालन, इमरान हाश्मी, राजकुमार राव दिग्दर्शक : मोहित सूरी निर्माता : महेश भट्टवेळ : १२९ मिनिट 

रिव्ह्यू : 'बॉम्बे वेलवेट' - लोभ, प्रेम आणि कट यांचं अनोखं मिश्रण रिव्ह्यू : 'बॉम्बे वेलवेट' - लोभ, प्रेम आणि कट यांचं अनोखं मिश्रण

कलाकार- रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर, मनिष चौधरी, सत्यदिप मिश्र, के.के. मेनन यांसारख्य़ा अभिनयानं परिपूर्ण कलाकारांची फौज या सिनेमात आहे. 

अपेक्षा पूर्ण नाही

मोदी सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला गडकरींनी मोदी सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला गडकरींनी

मोदी सरकारला सात महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला.