अश्विनने सचिन, सेहवागलाही टाकले मागे

अश्विनने सचिन, सेहवागलाही टाकले मागे

भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड बनवलाय. भारत वि वेस्ट इंडिज दरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. 

सचिन तेंडुलकर पी. व्ही सिंधुला देणार मोठी भेट सचिन तेंडुलकर पी. व्ही सिंधुला देणार मोठी भेट

रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधुवर बक्षिस आणि पैशांचा वर्षाव होत आहे. अनेक राज्य सरकारांनी तिला बक्षिस जाहीर केलं आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील तिला एक बक्षिस जाहीर केलं आहे. 28 ऑगस्टला सिंधुला सचिन BMW कार भेट देणार आहे.

सचिन तेंडुलकरच्या हस्ते कर्तव्य उपक्रमाचं उद्घाटन सचिन तेंडुलकरच्या हस्ते कर्तव्य उपक्रमाचं उद्घाटन

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांना सन्माननीय वागणूक मिळण्याकरिता ‘कर्तव्य’ हा अभिनव जनजागृतीपर उपक्रम ठाणे पोलिसांनी सुरु केला आहे.  

सचिन तेंडुलकरने शोभा डेंना सुनावले सचिन तेंडुलकरने शोभा डेंना सुनावले

 भारतीय खेळाडूंना टोमना मारणाऱ्या शोभा डे यांचा समाचार मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन तेंडुलकरने घेतला आहे.  

जेव्हा सचिननं उडवली गांगुलीची झोप जेव्हा सचिननं उडवली गांगुलीची झोप

सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोन्ही क्रिकेटपटूंनी भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिलेच

...या बाबतीत मेरी कोम ठरली सचिनपेक्षा बेहत्तर! ...या बाबतीत मेरी कोम ठरली सचिनपेक्षा बेहत्तर!

सचिन तेंडुलकरला जे करायला तीन वर्ष लागले... ते मेरी कोमनं तीन महिन्यांत करून दाखवलंय. 

सचिन तेंडुलकरवर अनोखा गेम सचिन तेंडुलकरवर अनोखा गेम

डिजिटल गेमिंगमध्ये सध्या पोकेमॉननं साऱ्या जगाला वेड लावलंय. मात्र आता लवकरच एक अस्सल भारतीय रिअल हिरो तुमच्या भेटीला येणार आहे.

मित्राच्या रिसॉर्टसाठी सचिनने मागितली संरक्षणमंत्र्यांकडे मदत मित्राच्या रिसॉर्टसाठी सचिनने मागितली संरक्षणमंत्र्यांकडे मदत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने थेट संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे मदत मागितली आहे. मसुरीतील लॅण्डोर येथे लष्करी छावणीच्या परिसरात संजय नारंग यांचे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट डीआरडीओच्या कचाट्यात सापडले आहे.

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन

सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं. 

मास्टर ब्लास्टर सचिनचा पायावर शस्त्रक्रिया मास्टर ब्लास्टर सचिनचा पायावर शस्त्रक्रिया

मास्टर ब्लास्टर आणि भारत रत्न सचिन तेंडुलकर याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत सचिननेच माहिती दिली आहे.

सचिन तेंडुलकरचा सेल्फी होतोय व्हायरल सचिन तेंडुलकरचा सेल्फी होतोय व्हायरल

मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन तेंडुलकर याने आपला सेल्फी फेसबूकवर पोस्ट केलाय. हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने आपल्या कल्पनेतून भारताची प्रतिमा स्मार्टफोनमध्ये अशी कैद केली.

पाहा किती महागडी घड्याळं घालतात भारताचे क्रिकेटर पाहा किती महागडी घड्याळं घालतात भारताचे क्रिकेटर

अनेकांना घड्याळचा खूप छंद असतो. वेगवेगळ्या प्रकारची ब्रॅन्डेट घडयाळं ही अनेकांना घालायला आवडतात मग यामध्ये क्रिकेटर ही मागे नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक खेळाडूंना घड्याळ घालून खेळतांना पाहिलं असेल. पण त्यांची किंमत ऐवढी आहे की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण करणार आहेत. तसे आज जाहीर करण्यात आलेय.

अखेर, सचिन तेंडुलकरचं शिल्प हटवलं जाणार अखेर, सचिन तेंडुलकरचं शिल्प हटवलं जाणार

मरिन ड्राईव्हवरील सचिन तेंडुलकरच्या गौरवार्थ बनवलेलं शिल्प (मेटल आर्ट पिस) काढून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.

जिनियस सचिनसोबत माझी तुलना नको - कूक जिनियस सचिनसोबत माझी तुलना नको - कूक

इंग्लंडचा क्रिकेटर ऍलिस्टर कूकने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. १० हजार रन करणारा तो इंग्लंडचा पहिला, तर क्रिकेट विश्‍वातील बारावा फलंदाज ठरला आहे. क्रिकेट विश्‍वात अशी कामगिरी करणारा तो सर्वांत तरुण क्रिकेटर आहे. सचिनने हा विक्रम 31 वर्षे 10 महिने आणि 20 दिवस पूर्ण केलं होतं. कूकने ते ३१ वर्षात पूर्ण केलं आहे.

अर्जुन तेंडुलकरच्या निवडीमागचं सत्य आलं समोर अर्जुन तेंडुलकरच्या निवडीमागचं सत्य आलं समोर

क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलाचं म्हणजेच अर्जुन तेंडुलकरचं अंडर - १६ क्रिकेटमध्ये निवड झाली... आणि यावर एकच चर्चा सुरू झाली. 

11 वर्षानंतर तुटलं सचिनचं रेकॉर्ड 11 वर्षानंतर तुटलं सचिनचं रेकॉर्ड

इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूकनं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलं आहे.

अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर

तन्मय भट्टला सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी उत्तर दिलं आहे, अंजली यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे. कॉमेडियनने गंमत करणे आणि अपमान करणे यातला फरक समजून घेतला पाहिजे.

तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे

आयबीच्या तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाहीत, तसेच तन्मय विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचंही मनसेने म्हटले आहे.

एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका

एआयबीचा कॉमेडियन तन्मय भटनं सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर बनवलेल्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.