saregamapa

'सारेगामापा'च्या ग्रँड फिनालेमध्ये आर्ची-पर्शा

'सारेगामापा'च्या ग्रँड फिनालेमध्ये आर्ची-पर्शा

झी टीव्हीच्या सारेगामापाच्या ग्रँड फिनालेमध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी पुन्हा एकदा दमदार परफॉर्म करून दाखवला.

Jul 18, 2016, 02:47 PM IST

मनसेचा `राडा`, पोलिसांनी घातला आधीच `खोडा`

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह तिघांना मुंबई पोलिसांकडून चांगलीच तंबी देण्यात आली. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष`सारेगमप` या शोचं शूटिंग बंद पाडण्याचा प्रयत्नात आहेत.

Oct 18, 2012, 01:27 PM IST

आठवणीतील आनंदी...

`एखाद्या गाण्याची `एक ओळ` खूप काही देऊन जाते.... आणि मी हरखून जाते.. गाणं हा माझ्या आयुष्याचा जगण्याचा अविभाज्य भाग होऊन गेला आहे.

Aug 26, 2012, 05:17 PM IST

एकाच या जन्मी जणू....

नेहा वर्मा
सारेगमप जर्नी... अहह.. जर्नी नव्हेच सुखाचा आणि स्वप्नांचा प्रवास ह्या सगळ्या प्रवासाचा एका शब्दात वर्णन करायचा असेल तर 'अविस्मरणीया!!!!'

Dec 28, 2011, 07:32 PM IST

गायक ते महागायक... एक प्रवास

विश्वजीत बोरवणकर

‘आयडिया सारेगमप पर्व-१०’चा महागायक

या ब्लॉगच्या माध्यमातून जर साधारण माझ्या वयाच्या किंवा माझ्याहून लहान मित्रांना त्यांचा या क्षेत्रातला एक मित्र म्हणून काही टिप्स देऊ शकलो, तर मला वाटतं की जे काम माझे गुरूजन करत आले आहेत त्यात माझ्यापरीने मी ही हातभार लावला आहे.

Oct 30, 2011, 01:05 PM IST