पालिका शाळेतच रंगली भाजप नेत्याची 'झिंगाट गटारी'!

पालिका शाळेतच रंगली भाजप नेत्याची 'झिंगाट गटारी'!

केडीएमसी महापालिकेतील गटारीची नशा उतरली नसताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 'माशाचा पाडा' या शाळेच्या आवारात रविवारी डीजेच्या ठेक्यावर गटारीची जंगी पार्टी पार पडली.

'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर 'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

राष्ट्रीय राजधानी दिल्लीनजिकच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पावसानं कित्येक किलोमीटर लांब ट्राफीक जाम झालंय. उल्लेखनीय म्हणजे, या ट्राफिक जाममुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

रिंकू राजगुरु शाळेत, पाहण्यासाठी वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांची गर्दी रिंकू राजगुरु शाळेत, पाहण्यासाठी वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांची गर्दी

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही दहावीत गेली तरी ती शाळेत हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शाळेने तिला तंबी दिली होती. त्यानंतर रिंकू राजगुरु मंगळवारी शाळेत हजर झाली.

सैराट फेम रिंकू राजगुरुला शाळेचा इशारा सैराट फेम रिंकू राजगुरुला शाळेचा इशारा

सैराट फेम रिंकू राजगुरु सध्या महाराष्ट्रात चांगलीच गाजली आहे. महाराष्ट्रात रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी आजही चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. सध्या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आणि विविध शोमध्ये हजेरी लावते आहे. पण रिंकूचं हे दहावीचं वर्ष आहे. शाळा सुरु झाल्या आहेत पण रिंकू ही अजूनही शाळेत आलेली नाही.

जाब विचारायला गेल्यावर पालकांना शाळेने कोंडले जाब विचारायला गेल्यावर पालकांना शाळेने कोंडले

 मुंबईतल्या विक्रोळीतील अभय इंटरनॅशनल स्कूलनं अभ्य़ासक्रमाबद्दल जाब विचारायला गेलेल्या पालकांना कोंडून ठेवल्याचा अजब आणि संतापजनक प्रकार घडलाय. 

संघाच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थी पहिला संघाच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थी पहिला

आसाममध्ये दहावीच्या परिक्षेचा निकाल लागलाय. पण त्यात राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचं चांगलंच कौतुक होतं आहे.

हेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल हेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल

बाबा आमटेंनी सुरु केलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पीढिनंही अविरत सुरूच ठेवलाय... आज बारावीचा निकाल लागलाय... आणि या निकालात या आदिवासी विद्यार्थ्यांनी आमटेंच्या या कष्टाचं चीज केल्याचं सिद्ध झालंय.

अजब गजब : १६ वर्षांच्या विद्यार्थ्याला शाळेनं दिली 'हनीमून' सुट्टी! अजब गजब : १६ वर्षांच्या विद्यार्थ्याला शाळेनं दिली 'हनीमून' सुट्टी!

सौदी अरबच्या एक शाळेनं एक गजब ट्रेंड सुरू केलाय. या शाळेनं आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना 'हनीमून' सुट्टी द्यायला सुरूवात केलीय. उल्लेखनीय म्हणजे हे विद्यार्थी अल्पवयीन आहेत.

चिमुकल्यांनी दिला पाणी बचतीचा संदेश चिमुकल्यांनी दिला पाणी बचतीचा संदेश

पिंपरी-चिंचवड : राज्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र तहानलेला आहे. त्याची झळ अनेक शहरांना बसलेली नाही. पण अनेकांच्या संवेदना जाग्या असल्यानं पाणी आहे म्हणून त्याचा अपव्यय करत नाहीत. पिंपरी मधली सिटी प्राईड शाळा अशीच संवेदना जपतेय. पाणी वाचवण्यासाठी ही शाळा अनोखा उपक्रम राबवतेय.

गृहपाठ न केल्याने शिक्षकाचा विद्यार्थिनीवर केला बलात्कार गृहपाठ न केल्याने शिक्षकाचा विद्यार्थिनीवर केला बलात्कार

भोपाळ : मध्य प्रदेश राज्यातील सिंगरौलीत एक संतापजनक घटना घडली आहे. 

राईट टू पी : हॉस्पीटल, हॉटेल, शाळांचा करा बिनधास्त वापर राईट टू पी : हॉस्पीटल, हॉटेल, शाळांचा करा बिनधास्त वापर

'राईट टू पी' मोहिमेअंतर्गत महिलांच्या प्रसाधनगृहाच्या प्रश्नावर झी 24 तास वेळोवेळी पाठपुरावा करतंय. आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे.

...म्हणून ठाकरेंनी शाळेत बसवले सॅनिटरी नॅपकीन वेन्डिंग मशीन! ...म्हणून ठाकरेंनी शाळेत बसवले सॅनिटरी नॅपकीन वेन्डिंग मशीन!

सर्व महाविद्यालयं आणि शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगानं दिलेत.

शाळेत घुसला बिबट्या, सीसीटीव्हीत झाला कैद शाळेत घुसला बिबट्या, सीसीटीव्हीत झाला कैद

बैंगलुरुजवळच्या कुंडलाहल्लीमधल्या व्हिबग्योर शाळेमध्ये बिबट्या घुसला. शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये या बिबट्याची दृष्यं कैद झाली आहेत. शाळेच्या कॅम्पसमध्ये हा बिबट्या फिरत होता.

निबंधातून चिमुरडीनं मन केलं मोकळं... शिक्षकही हादरले! निबंधातून चिमुरडीनं मन केलं मोकळं... शिक्षकही हादरले!

अजून जग नीटस कळायलाही न लागलेल्या एखाद्या लहानशा विद्यार्थ्याला 'माझं कुटुंब' या विषयावर निबंध लिहायला लावल्यावर असंही समोर काय येऊ शकतं, याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल... पण, एका पाचवीतल्या मुलीचा याच विषयावर निबंध वाचल्यावर शिक्षकांच्याच डोळ्यांत पाणी उभं राहिलं. 

सोशल मीडिया हायलाईट : हेलिकॉप्टरमधून शाळेत जाते ही मुलगी... सोशल मीडिया हायलाईट : हेलिकॉप्टरमधून शाळेत जाते ही मुलगी...

सोशल मीडियावर सध्या १८ वर्षांच्या एका मुलीची जोरदार चर्चा सुरू आहे. सोफिया अब्राहोविक ही तिच्या राहणीमानासाठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. 

महानगरांतील शाळांची वेळ बारा तास करा - संघ महानगरांतील शाळांची वेळ बारा तास करा - संघ

नवी दिल्ली : मोदी सरकारने नवीन शिक्षणविषयक धोरणासाठी मागवलेल्या सूचनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या काही सूचना दिल्या आहेत.

कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा २३ जानेवारीपर्यंत बंद कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा २३ जानेवारीपर्यंत बंद

कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली सरकारने सरकारी शाळांतील प्राथमिक वर्ग २३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. तसेच खासगी शाळांनाही त्यांच्या वेळा बदलण्याचे आदेश देण्यात आलेत. 

युवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!   युवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!

आपल्या 'युवा देशा'तील तरुणांनी विविध शिखरं पादाक्रांत केली आहेत. देश प्रगती करतोय... पण देशाचं भविष्य असणारी परंतु खेडेगावात, झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणारी हजारो मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच मुलांना शिकविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी सरसावले आहेत. ‘उपाय’ या संस्थेनं सुरू केलेल्या कार्यात असंख्य 'युवा स्वयंसेवक' घडलेत. शहर आणि परिसरातील १८ सेंटर्समध्ये तब्बल १२०० मुलांना शिकविण्याचं काम हे तरुण करतायत.

 या शाळेत सहा महिन्यांपासून शिक्षकांचा पत्ताच नाही या शाळेत सहा महिन्यांपासून शिक्षकांचा पत्ताच नाही

विनाशिक्षक शाळा केवळ राज्याच्या ग्रामीण भागातच पहायला मिळतात असं नाहीतर मुंबईसारख्या शहरातही पहायला मिळतात. मागाठाणे इथल्या पालिका शाळेतील काही वर्ग विनाशिक्षक सुरू आहेत, तेही गेल्या काही महिन्यांपासून.

मुंबईत शाळेत नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार मुंबईत शाळेत नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

दादरमधील एका बड्या शाळेत नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. शिवाजी पार्क पोलिसांनी एकाला बलात्कार आणि अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचाराच्या (पोस्को) गुन्ह्यात अटक केली. 

बाबा... डॉ. प्रकाश आणि आता अनिकेत-समीक्षाही 'मार्गस्थ'! बाबा... डॉ. प्रकाश आणि आता अनिकेत-समीक्षाही 'मार्गस्थ'!

हेमलकसा इथून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हा अतिदुर्गम भाग... आजवर तिथं शिक्षणाची गंगा कधी पोहोचलीच नाही. मात्र, आता तिथं एक आगळी-वेगळी शाळा सुरू झालीय. ती सुरू केलीये बाबा आमटेंचे नातू आणि प्रकाश यांचे चिरंजीव अनिकेत यांनी...