school

Viral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का?

Little Boy Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Apr 18, 2023, 02:24 PM IST

'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?

शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..

Apr 12, 2023, 08:34 PM IST

"मुख्याध्यापक गळ्यात हात टाकायचे अन् नंतर विद्यार्थ्यांसमोरच....," शिक्षिकेने शिक्षक अधिकाऱ्यासमोर मांडली व्यथा

Crime News: मथुरा (Mathura) येथे एका मुख्याधपकाला शिक्षेकेसह असभ्य वर्तन आणि छेडछाड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आली आहे. आपण विरोध केला असता शाळेतून काढून टाकण्यात आल्याची धमकी दिल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. 

 

Apr 8, 2023, 02:57 PM IST

School Summer Vacation: यंदा मामाच्या गावाला थोडं उशिरा जा; शाळांना 2 मे ते 11 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी

Maharashtra School: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.   2 मे ते 12 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी असणार आहे.   

Apr 3, 2023, 09:17 AM IST

Holidays : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद; शिक्षकांनाही 3 दिवसांची सुट्टी

School Holidays : सुट्टीची हवीये, फिरायला जाण्याचा बेत आखताय? शिक्षक आणि विद्यार्थांना सलग सुट्टी मिळतेय. कधी ते पाहाच... 

 

Feb 14, 2023, 07:33 AM IST

School Admission News : शाळा प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे, 'या' नवीन मार्गदर्शक सूचना वाचा

School Admission News :  शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. ( Maharashtra News) तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. (School Admission News)  

Jan 28, 2023, 08:09 AM IST

School Bus पिवळ्या रंगांचीच का असते? यामागील वैज्ञानिक कारणं आहे फारच इंटरेस्टिंग

Why School Bus is Yellow in Colour: शाळेची स्कूल बस आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. या स्कूलबसमधल्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय की या स्कूल बसचा रंग नेहमी पिवळाच का असतो? 

Jan 24, 2023, 02:51 PM IST