मालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत

मालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत

सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात ११ विद्यार्थी बुडाल्याची माहिती हाती आलेय. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन

सिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन

शेकडो मच्छिमारांनी आज खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन छेडलं. जिल्ह्यात सध्या पर्ससेन नेट जाळ्यांनी अनधिकृत मासेमारी सुरु आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसतं नाही आहे.

गुहागरच्या किनाऱ्यावर आलं दुर्मिळ ऑलिव्ह रेडली कासव

गुहागरच्या किनाऱ्यावर आलं दुर्मिळ ऑलिव्ह रेडली कासव

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिक तरूणांनी जीवदान दिलं आहे.

भुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब

भुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब

परशुरामाने समुद्राचे गर्वहरण करुन सात योजने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मीती अशी आख्यायिका सांगितली जाते. आता पुन्हा एकदा असाच समुद्रहरणाचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या समुद्रात एका मोठ्या भुकंपाच्या हाद-याने चक्क समुद्रच गायब झाला आहे.

अतिउत्साह बेतला जीवावर, दापोलीच्या समुद्रात अडकली गाडी

अतिउत्साह बेतला जीवावर, दापोलीच्या समुद्रात अडकली गाडी

फाजील अतिउत्साह कसा जिवावर बेतू शकतो याचं उदाहरण, रत्नागिरीतल्या दापोलीत शनिवारी पाहायला मिळालं.

समुद्रात दिसला एक भलामोठा विचित्र जीव

समुद्रात दिसला एक भलामोठा विचित्र जीव

जर तुम्हाला पाण्यामध्ये एखादी रहस्यमय गोष्ट दिसली तर...? तुम्ही देखील डचकून जाल ना ? असंच काही झालंय जहाजावर असलेल्या काही लोकांसोबत.

समुद्रात अंघोळ करणं या महिलांना पडलं भारी

समुद्रात अंघोळ करणं या महिलांना पडलं भारी

रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर अंघोळ करणे २ महिलांना चांगलंच भारी पडलं आहे. त्यामधली एक महिला तर आता या जगातच नाही. सिंडी वैलड्रोन आणि त्यांची मैत्रीण रात्री ऑस्ट्रेलियाच्या थ्रॉनॉटन बीचवर अंघोळीसाठी गेल्या होत्या. स्थानिक प्रशासनाने आजुबाजुला अनेक बोर्ड लावले होते की, येथे भंयकर मगरी आहेत. त्यामुळे पाण्यात जाण्यापूर्वी सावधान. यानंतरही या महिला पाण्यात पोहण्यासाठी गेल्या. त्यानंतर अचानक तेथे एक मगर आला आणि सिंडीवर हल्ला केला.  

पिकनिकसाठी गेलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू

पिकनिकसाठी गेलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू

येथे पिकनिकसाठी आलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. सुरुच्या बागेकडे येथे ही घटना घडली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन... २१ किलोमीटर समुद्राखालून प्रवास!

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन... २१ किलोमीटर समुद्राखालून प्रवास!

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. या बुलेट ट्रेनचा २१ किलोमीटरचा प्रवास हा चक्क समुद्राखालून होणार आहे.

...तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देवू - हायकोर्ट

...तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देवू - हायकोर्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाच्या भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थगिती देण्याचा इशारा मुंबई हायकोर्टानं दिला आहे. 

दोन विमानांची हवेत धडक, दोन्ही समुद्रात कोसळली

दोन विमानांची हवेत धडक, दोन्ही समुद्रात कोसळली

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शुक्रवारी दुपारी दोन विमानांची हवेत टक्कर झाली. 

पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू

पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू

एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. पुण्याच्या कॅम्पभागातील इनामदार कॉ़लेजचे हे विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईच्या समुद्रातील नैसर्गिक चमत्कार कॅमेऱ्यात कैद

मुंबईच्या समुद्रातील नैसर्गिक चमत्कार कॅमेऱ्यात कैद

जुहू चौपाटीवर सध्या एक नयनरम्य दृष्य तुम्हाला दिसू शकेल. समुद्राचं पाणी काही भागात निळ्या रंगात चमकत असलेलं बघायला मिळेल.

समुद्रात सापडलं खजिना असलेलं जहाज

समुद्रात सापडलं खजिना असलेलं जहाज

 कोलंबियामध्ये स्पेनचं एक ऐतिहासिक जहाज सापडलं आहे. ज्यामध्ये अरबो डॉलर रूपयांचा खजिना असल्याचं सांगितलं जात आहे. 

चेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट

चेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट

पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय. 

गुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती

गुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती

रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले सात जण समुद्रात बुडाले... यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे.

VIDEO : हा व्हिडिओ तुमच्या संवेदन क्षमतेलाच आव्हान देऊ शकतो...

VIDEO : हा व्हिडिओ तुमच्या संवेदन क्षमतेलाच आव्हान देऊ शकतो...

आपण टाकलेला कचरा किती क्रूरपणे एखाद्या जीवाला हानी पोहचवू शकतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. 

नासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क

नासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेला इशारा ऐकून तु्म्ही घाबरून जाल. जगात समुद्र किनारी असणारे शहरं, बुडण्याचा धोका आहे. समुद्राची उंची तीन फुटांनी वाढणार असल्याने मुंबई, न्यू यॉर्क, टोकिओसारखे शहरं या शतकाच्या शेवटपर्यंत बुडून जाण्याची शक्यता आहे. 

मुंबईच्या समुद्रात पैशाचा पाऊस, हजाराच्या नोटा तरंगल्यात

मुंबईच्या समुद्रात पैशाचा पाऊस, हजाराच्या नोटा तरंगल्यात

मुंबईत पाण्यासारखा पैसा वाहतो असं म्हणतात. त्याचा प्रत्यय गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात आला. चक्क समुद्रात एक हजाराच्या नोटा तरंगताना दिसून आल्यात.