sex racket

येरवड्यात 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश, मानव तस्करी उघडकीस

येरवड्यात 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश, मानव तस्करी उघडकीस

पुण्यातील येरवडा परिसरातील 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी दोन मुलींची सुटका केलीय. 

Mar 16, 2018, 03:34 PM IST
स्पा च्या नावाखाली चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश...

स्पा च्या नावाखाली चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश...

 स्पा सेंटरमध्ये देह व्यापार चालत असल्याच्या आरोपाखाली ९ महिल्यांना गुडगाव पोलीसांनी अटक केली आहे. 

Jan 20, 2018, 03:00 PM IST
हैदराबादमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, २ अभिनेत्रींना अटक

हैदराबादमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, २ अभिनेत्रींना अटक

हैदराबादमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलेय. यात दोन अभिनेत्रींसह चार जणांना अटक करण्यात आलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंजारा हिल्स भागातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकत चार जणांना अटक केली. 

Dec 18, 2017, 04:07 PM IST
मुंबईत उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबईत उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वय वर्ष अवघे २२ असलेली एक मॉडेल हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पुढे आले आहे. ही मॉडेल अभिनय क्षेत्रात नाव मिळवू पाहणाऱ्या तरूणींना जाळ्यात ओढायची आणि सेक्स रॅकेट चालवायची.

Oct 14, 2017, 03:57 PM IST
पुण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्धवस्त

पुण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्धवस्त

पुण्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आलेय.  

Sep 20, 2017, 07:00 PM IST
सेक्स रॅकेटच्या आरोपाखाली आणखी एका महाराजला अटक

सेक्स रॅकेटच्या आरोपाखाली आणखी एका महाराजला अटक

दिल्ली पोलिसांनी तथाकथित भीमानंद महाराजला पुन्हा एकदा अटक केली आहे. पोलिसांनी भीमानंद महाराजला सेक्स रॅकेटच्या आरोपाखाली अटक केली आहे. तसेच त्याच्यावर फसवणुकीचा देखील आरोप आहे. याआधी ही भीमानंद महाराजला २००९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनावर त्याची सूटका झाली होती.

Aug 28, 2017, 05:35 PM IST
कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड

कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड

ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने कल्याणमधील एका हॉटेलवर छापा मारत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 

Aug 17, 2017, 03:52 PM IST
हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, १४ जणांना अटक

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, १४ जणांना अटक

दिल्लीनजिक गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केलाय.

Aug 3, 2017, 05:55 PM IST
भंडारा शहरातील कुंटणखान्यावर धाड...

भंडारा शहरातील कुंटणखान्यावर धाड...

भंडारा शहारातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या खात रोड परिसरातील कुंटणखान्यावर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. 

Jun 18, 2017, 10:13 PM IST
वाशीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

वाशीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वाशी रेल्वे स्टेशनजवळ एका मल्टी स्टोरी बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये शरीरविक्रीचा काळाधंदा चालत होता.

Jun 8, 2017, 06:11 PM IST
पुण्याला काळिमा फासणारी घटना पुन्हा उघड...

पुण्याला काळिमा फासणारी घटना पुन्हा उघड...

पुण्यातील वडगाव शेरी परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन महिलांसह तिघांचा पर्दाफाश करून गुन्हे शाखेतील मोठे सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे.  

Nov 25, 2016, 07:21 PM IST
१०० कोटींचे सेक्स रॅकेटचा भांडाफोड

१०० कोटींचे सेक्स रॅकेटचा भांडाफोड

पोलिसांनी मंगळवारी येथील एका बड्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या प्रकरणी एका कपलसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा संशय आहे की, या जोडप्याने ५ हजारांहून जास्त मुलींना वेश्या व्यवसायाला लावले असण्याची शक्यता आहे. 

Aug 31, 2016, 03:55 PM IST
सेक्स रॅकेट प्रकरणी कुख्यात कल्याणी देशपांडेला अटक

सेक्स रॅकेट प्रकरणी कुख्यात कल्याणी देशपांडेला अटक

पुण्यातील कुख्यात कल्याणी देशपांडेला पुणे पोलीसांनी अखेर अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवण्याच्या गुन्ह्यांमध्ये ती फरार होती. 

Aug 5, 2016, 08:47 PM IST
चालत्या कारमध्ये सुरू होते सेक्स रॅकेट

चालत्या कारमध्ये सुरू होते सेक्स रॅकेट

 ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक धक्कादायक सेक्स रॅकेटचा खुलासा झाला आहे. हे सेक्स रॅकेट चालत्या कारमध्ये सुरू होते. 

Jul 27, 2016, 11:07 PM IST