sex scandal

Sex Scandals in Cricket: सेक्स स्कँडलमध्ये अडकले होते हे 5 क्रिकेटपटू, एकाने तर महिलेसमोरच...

Sex Scandals in Cricket: क्रिकेटच्या इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यांनी खेळाला लाजवेल. सेक्स स्कँडल्ससारखे (Sex Scandals in Cricket) वाद क्रिकेटमध्येही पाहायला मिळाले आहेत. सेक्स स्कँडलमध्ये अनेक स्टार क्रिकेटर्सची नावे समोर आली होती. नुकतचं  पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam video viral) एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एखाद्या खेळाडूसोबत किंवा क्रिकेटपटूसोबत असं पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधीहा सेक्स स्कँडलचे असे अनेक वाद समोर आले आहे.

 

Jan 17, 2023, 10:46 AM IST

गुजरात | हार्दिक पटेलच्या समर्थनात जिग्नेश मेवानी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 11:42 AM IST

सेक्स स्कँडलनं पोलीस खात्याला पोखरलं

सेक्स स्कँडलनं कॅलिफोर्नियाच्या पोलीस खात्याला पोखरलं आहे. या स्कँडलमध्ये तब्बल 31 पोलीस अधिकारी अडकल्याची माहिती मिळत आहे. 

Jun 17, 2016, 06:01 PM IST

Shocking : हरमन बावेजाच्या भावाचा MMS लीक

 बॉलीवूड अभिनेता हरमन बावेजा याचा चुलत भाऊ जॉनी बावेजा याचा MMS सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे. 

May 27, 2016, 09:46 PM IST

सेक्स स्कँडलमध्ये अडकलेली अभिनेत्री करण जोहरच्या सिनेमात झळकणार

मॉडेल श्वेता प्रसाद बासू ही लवकरच करन जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या सिनेमामध्ये आलिया भट्ट आणि वरुन धवन यांचा ही रोल असणार आहे. 

Apr 12, 2016, 05:03 PM IST

धक्कादायक ! या सेक्स स्कँडलमुळे हादरलं व्हाईट हाऊस

जेव्हा अमेरिकेत आलं होतं हे वादळ

Mar 31, 2016, 05:06 PM IST

'राजकीय नेत्यांसह गार्ड करायचे सेक्स'

केरळ सोलर पॅनेल प्रोजक्ट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सरिता एस नायर यांनी न्यायालयात मोठा गौप्यस्फोट केलाय. 

Mar 29, 2016, 01:12 PM IST

बीडमध्ये सेक्स रॅकेट उघड

बीडमध्ये सेक्स रॅकेट उघड

Dec 21, 2015, 08:04 PM IST

अखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये प्रतिष्ठितांची पोलखोल

नुकत्याच समोर आलेल्या अखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचं धक्कादायक सत्य समोर येतंय. 

Dec 8, 2015, 12:00 PM IST

वेश्यावृत्तीच्या व्यवसायात यायला माझ्यावर दबाव नव्हता- श्वेता प्रसाद

नॅशनल अॅवॉर्ड विजेती अभिनेत्री श्वेता बसू प्रसादनं आमचं सहकारी वृत्तपत्र डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय, की तिच्यावर वेश्याव्यवसायात उतरण्यासाठी कोणीही दबाव टाकला नव्हता. सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या गेल्याच्या दोन महिन्यांनतर रेस्क्यू होममधून सुटलेल्या श्वेतानं पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिलाय. 

Nov 3, 2014, 02:05 PM IST

कोण होते ते बिझनेसमन?, श्वेताच्या आईचा प्रश्न

बालअभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेत्री श्वेता प्रसाद हिला देहविक्री प्रकरणी अटक झाल्यानंतर बॉलिवूडमधली अनेक मंडळी मूग गिळून गप्प बसलेत. पण, श्वेताची ऑनस्क्रीन 'आई' बनलेल्या साक्षी तन्वरनं मात्र या प्रकरणाबद्दल जाहीर वाच्यता केलीय.  

Sep 10, 2014, 12:28 PM IST

आणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना रंगेहात अटक

अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना अटक करण्यात आलीय. 

Sep 9, 2014, 02:30 PM IST