sharad pawar

26 जानेवारीला मुंबईत संविधान रॅली निघणार

26 जानेवारीला मुंबईत संविधान रॅली निघणार

येत्या 26 जानेवारीला मुंबईत संविधान रॅली निघणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते या संविधान रॅलीत सहभागी होणार आहेत. 

Jan 16, 2018, 09:03 AM IST
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला मराठवाड्यातून सुरुवात

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला मराठवाड्यातून सुरुवात

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लोबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात होत आहे.

Jan 16, 2018, 07:52 AM IST
महाराष्ट्र कुस्ती लीगची सुभाष चंद्रा, शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा

महाराष्ट्र कुस्ती लीगची सुभाष चंद्रा, शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा

महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा दमदार खेळ म्हणजे कुस्ती.

Jan 12, 2018, 04:35 PM IST
कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला- शरद पवार

कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला- शरद पवार

 पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. अकलूजमध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

Jan 7, 2018, 08:42 PM IST
शरद पवारांच्या हत्येची सोशल मीडियावर चिथावणी

शरद पवारांच्या हत्येची सोशल मीडियावर चिथावणी

सोशल मीडियावर 'देशहिता'साठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही, अशी पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणाऱ्या माथेफिरुवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Jan 5, 2018, 10:09 AM IST
कोरेगावर भीमा पडसाद : एसटीचे २० कोटींचे नुकसान

कोरेगावर भीमा पडसाद : एसटीचे २० कोटींचे नुकसान

एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागले आहे. तसेच राज्यभरात अनेक एसटी आणि शहर बस वाहतूक टार्गेट करण्यात आली. 

Jan 4, 2018, 08:01 PM IST
कोरेगाव-भीमा पडसाद : रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपाइंची बैठक

कोरेगाव-भीमा पडसाद : रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपाइंची बैठक

सध्या धुमसत असलेल्या कोरेगाव-भीमा  वादाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ जानेवारीला रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक आयोजित करण्यात आलीय. 

Jan 4, 2018, 06:24 PM IST
तीन दिवसानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्वपदावर : केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर

तीन दिवसानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्वपदावर : केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर

कोरेगांव-भीमा घटनेनंतर तीन दिवसानंतर आता हळहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय. 

Jan 4, 2018, 06:05 PM IST
भीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

भीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

भीमा कोरेगाव प्रकरणावर राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

Jan 4, 2018, 12:40 PM IST
राज ठाकरे घेणार असलेली पवारांची मुलाखत अनिश्चित कालावधीसाठी पुढे

राज ठाकरे घेणार असलेली पवारांची मुलाखत अनिश्चित कालावधीसाठी पुढे

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. 

Jan 4, 2018, 08:32 AM IST
भिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन

भिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन

भिमा कोरेगाव मध्ये काल झालेल्या तणावानंतर आज तिथलं वातावरण निवळलं आहे. वढू बुद्रुक मध्ये दोन गटात वाद झाला आणि त्याचं पर्यवसन दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीत झालं होतं. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलंय.

Jan 2, 2018, 09:13 AM IST
शरद पवारांनी दत्तक घेतले ४ मल्ल

शरद पवारांनी दत्तक घेतले ४ मल्ल

माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार मल्लांना दत्तक घेतलं आहे.

Dec 31, 2017, 04:32 PM IST
ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाबाबतच्या परिपत्रकाला विरोधकांचा विरोध

ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाबाबतच्या परिपत्रकाला विरोधकांचा विरोध

ऊस तोडणी आणि वाहतूक याचा खर्च अंतरानुसार ठरवावा असं परिपत्रक राज्य सरकारने काढलंय. मात्र या परिपत्रकाला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय.

Dec 27, 2017, 04:36 PM IST
येणारं वरीस धोक्याचं...!, पवारांनी दिले संकेत

येणारं वरीस धोक्याचं...!, पवारांनी दिले संकेत

कारखान्यांनी आतापासूनच गळीत हंगामाची आखणी करण्यास सुरूवात करावी असे संकेतही पवार यांनी दिले

Dec 27, 2017, 08:55 AM IST
रायगडमधील कारखाने बंद पडत असल्याने मोठे संकट - पवार

रायगडमधील कारखाने बंद पडत असल्याने मोठे संकट - पवार

रायगड जिल्ह्यातील कारखाने ही जिल्ह्याची ऊर्जा असून ते कारखाने बंद पडत असल्यानं ते आपल्यासाठी सर्वात मोठं संकट आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. 

Dec 26, 2017, 04:02 PM IST