shard pawar

शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार?, उद्धव-पवार यांची गुप्त भेट

शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार?, उद्धव-पवार यांची गुप्त भेट

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. 

Nov 7, 2017, 03:18 PM IST
राष्ट्रपतीपदाबाबत वाढला सस्पेन्स

राष्ट्रपतीपदाबाबत वाढला सस्पेन्स

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढा सस्पेन्स निर्माण झालाय. सत्ताधारी एनडीएचा उमेदवार कोण असेल, विरोधकांचा उमेदवार कोण असेल हे अजूनही गुलदस्त्यातच आहे... कोण असू शकतील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार, पाहूयात हा रिपोर्ट....

Jun 16, 2017, 06:08 PM IST
नोटबंदीवर शरद पवारांनी केली टीका

नोटबंदीवर शरद पवारांनी केली टीका

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आता पर्यंत नोटबंदीचे स्वागत केले होते. पण आता त्यांनी या नोट बंदीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. 

Dec 29, 2016, 09:44 PM IST
'वाट पाहतोय सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय'

'वाट पाहतोय सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय'

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईबाबत अखेर मौन सोडलं आहे. सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय, याची आम्ही वाट पाहतोय, अशी तिखट प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

Jun 18, 2015, 04:29 PM IST

आम्ही भांडू पण एकत्रच नांदू- शरद पवार

दोन्ही काँग्रेसमधल्या वादावर अखेर पडदा पडल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थातल्या वादाचा राज्यात किंवा केंद्रातल्या आघाडीवर परिणाम होणार नाही असं पवार म्हणालेत. तर मुख्यमंत्र्यांनीही आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचं सांगत वादावर पडदा टाकला आहे

Apr 23, 2012, 05:37 PM IST

पालिका पॅटर्नचा आघाडीवर परिणाम नाही - शरद पवार

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी पुढची विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला एकत्रिक सामोरी जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Apr 22, 2012, 02:09 PM IST

आनंद शिवसेनेत मावेना रं मावेना....

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या फोडाफोडी फोडीच्या राजकारणात शरद पवार यांनी आज शिवसेनेला जबरदस्त झटका दिला आहे. कल्याण डोंबिवलीचे आमदार आनंद परांजपे आज शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत नाट्यमयरित्या दाखल झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

Jan 20, 2012, 05:42 PM IST