शशिकला समर्थक गटाच्या दिनकरन यांना अटक

शशिकला समर्थक गटाच्या दिनकरन यांना अटक

अण्णा द्रमुक पक्षाच्या शशिकला समर्थक गटाचे प्रमुख म्हणून काम करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यालाच लाच दिल्याचा प्रकरणात टीटीव्ही दिनकरन यांना अटक करण्यात आली आहे. 

...म्हणून शशिकलांनी समाधीवर मारला ३ वेळा हात

...म्हणून शशिकलांनी समाधीवर मारला ३ वेळा हात

सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शशिकला यांना ४ वर्ष तुरुंगात राहावं लागणार आहे. आज बंगळुरुमध्ये समर्पण करण्यासाठी त्या रवाना झाल्या. याआधी शशिकला आज जयललितांच्या समाधीवर पोहोचल्या. त्यानंतर एक वेगळंच दृष्य अनेकांना पाहायला मिळालं. शशिकला यांनी १, २ नव्हे तर ३ वेळा जयललितांच्या समाधीवर हात मारला.

शशिकला होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री?

शशिकला होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री?

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

तामीळनाडूतही सत्तासंघर्ष, शशिकलांना मुख्यमंत्री करण्यासाठी फिल्डिंग

तामीळनाडूतही सत्तासंघर्ष, शशिकलांना मुख्यमंत्री करण्यासाठी फिल्डिंग

एकीकडे उत्तर प्रदेशात सत्ताधारी पक्षात संघर्ष चिघळला असतानाच तामीळनाडूमध्येही सत्तासंघर्षाची नांदी झालीये.

शशिकला यांच्या बंधुला अटक

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या माजी सहकारी शशिकला यांचे बंधू दिवाकरन यांना आज शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. एका महिलेचे घर उध्वस्त केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले आहे.