शिवसैनिकांनी विदर्भवादी श्रीहरी अणेंची गाडी फोडली...

शिवसैनिकांनी विदर्भवादी श्रीहरी अणेंची गाडी फोडली...

वेगळ्या मराठवाड्याच्या चर्चेसाठी आज औरंगाबादेत श्रीहरी अणे यांचा कार्यक्रम होता हा कार्यक्रम शिवसेनेनं उधळला आहे.. 

 शिवसेना आमदार आणि शिवसैनिकात वाद, व्हिडिओ क्लीप व्हायरल

शिवसेना आमदार आणि शिवसैनिकात वाद, व्हिडिओ क्लीप व्हायरल

 कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या दोन व्हिडिओ क्लीप वायरल झाल्यायेत. एका क्लीप मध्ये देसाई येथील नाराज शिवसैनिकांशी झालेला वाद आणि एका क्लीप मध्ये गावकरी आणि मनसेच्या उनेदावारांनी आमदार सुभाष भोईर यांना घेराव घातलाय. 

शिवसेनेनं आता गुडगावमधील पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळला!

शिवसेनेनं आता गुडगावमधील पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळला!

शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांचा विरोध सुरूच आहे. शनिवारी हा विरोध मुंबईतून थेट गुडगावला पोहोचला. गुडगावमध्ये होणारा पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम शिवसैनिकांनी उधळून लावला. 

शिवसैनिकांचा बीसीसीआय कार्यालयात धुडगूस

शिवसैनिकांचा बीसीसीआय कार्यालयात धुडगूस

शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधी भूमिकेचा फटका आज बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांना बसलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरियार खान आज मनोहर यांच्या भेटीला मुंबईत आहेत.

शिवसैनिकांनी शाई फेकली, सुधींद्र कुलकर्णींचा आरोप

शिवसैनिकांनी शाई फेकली, सुधींद्र कुलकर्णींचा आरोप

सुधींद्र कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली आहे, ही शाई शिवसैनिकांनी फेकल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.

मुंबईत कोळंबकर समर्थक शिवसैनिक भिडले

मुंबईत कोळंबकर समर्थक शिवसैनिक भिडले

मुंबईत नायगावमध्ये कालिदास कोळंबकर समर्थक आणि शिवसैनिक एकमेकांना एका कार्यक्रमात भिडले होते. नायगावमध्ये बॉम्बे डाइंग भूखंडावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे थीम गार्डन महापालिकेकडून उभारलं जाणार आहे. 

शिवसैनिकांनी बनवले बाळासाहेबांचे गुगल डुडल

शिवसैनिकांनी बनवले बाळासाहेबांचे गुगल डुडल

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे सलामी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. मात्र आता स्वत: शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे डुडलचे चित्र तयार केलं आहे. सध्या व्हॉट्स अॅपवर हे डुडल फॉरवर्ड केलं जात आहे.

शिवसैनिकांकडून नाथाभाऊंना मोबाईल गिफ्ट

शिवसैनिकांकडून नाथाभाऊंना मोबाईल गिफ्ट

शिवसैनिकांनी एकनाथ खडसे यांना एक मोबाईल भेट दिला आहे, सांताक्रुझ पोस्ट ऑफिसने हा मोबाईल खडसेंना पाठवण्यात आला आहे. 

कट्टर शिवसैनिकाला ८०० चप्पल जोड भेट

कट्टर शिवसैनिकाला ८०० चप्पल जोड भेट

बाळासाहेबांचा शिवसैनिक किती कट्टर असतो, किती मनापासून काम करतो याचं उदाहरण आहेत अरविंद भोसले. शिवसेना नेते अरविंद भोसले यांनी तब्बल नऊ वर्षानंतर पायात चप्पल घातलीय, नारायण राणे हे शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये गेले होते, आता नारायण राणे यांचा शिवसेनेकडून पराभव झाल्यानंतर अरविंद भोसले यांनी चप्पल घातलीय.

बाळ नावाचा बाप

आज काळाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आपल्यातून हिरावून नेल. स्वतः बाळासाहेब ठाकरे एक विचार आहेत आणि विचार कधीच मरत नाहीत.