shivaji maharaj

नितेश राणेंची शिवसेनेवर कुरघोडी; महाराजांच्या पुतळ्यावर उभारलं छत्र

नितेश राणेंची शिवसेनेवर कुरघोडी; महाराजांच्या पुतळ्यावर उभारलं छत्र

शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करून ठेवलं आहे.

Nov 23, 2018, 07:25 PM IST
'तानाजी' चित्रपटात बी टाऊनचा 'हा' खान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?

'तानाजी' चित्रपटात बी टाऊनचा 'हा' खान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिण्याबोलण्यासाठी शब्दही अपूरेच

Oct 3, 2018, 06:17 PM IST
भाजपच्या आमदाराचा प्रताप; शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढला

भाजपच्या आमदाराचा प्रताप; शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढला

अन्य नेत्यांनी व्यासपीठावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला व अभिवादन केले.

Sep 28, 2018, 08:03 PM IST
१४ हजार रुद्राक्ष, २८ रंग वापरून साकारले शिवाजी महाराज

१४ हजार रुद्राक्ष, २८ रंग वापरून साकारले शिवाजी महाराज

मुंबईचे कलाकार चेतन राऊत यांनी शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटलं आहे. 

Sep 12, 2018, 07:05 PM IST
वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवरायांचे मावळे असूच शकत नाहीत- फडणवीस

वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवरायांचे मावळे असूच शकत नाहीत- फडणवीस

काही संघटनांनी वारकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम सुरू केलं आहे.

Jul 22, 2018, 05:27 PM IST
शिवस्मारकाच्या पुतळ्याची उंची कमी करुन चौथऱ्याची उंची वाढवली

शिवस्मारकाच्या पुतळ्याची उंची कमी करुन चौथऱ्याची उंची वाढवली

शिवस्मारकावरुन पुन्हा वादाची चिन्ह

Jul 19, 2018, 11:16 AM IST
तासगावात भाजप नगराध्यक्षाच्या दालनात शिवसैनिकांची तोडफोड

तासगावात भाजप नगराध्यक्षाच्या दालनात शिवसैनिकांची तोडफोड

शिवसेना आणि भाजपमधला वाद आता दिल्लीतून थेट गल्लीत पोहोचला आहे.

Jun 6, 2018, 05:49 PM IST
EXCLUSIVE व्हिडिओ : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील दृश्यं

EXCLUSIVE व्हिडिओ : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील दृश्यं

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होत आहे. 

Jun 6, 2018, 07:49 AM IST
Video - नाही तर शिवाजी महाराजही संघाचेच - धनंजय मुंडे

Video - नाही तर शिवाजी महाराजही संघाचेच - धनंजय मुंडे

  हुतात्मा राजगुरु यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध होता का, यावरून वाद रंगला असतानाच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच चिमटा काढलाय. 

Apr 3, 2018, 06:12 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३३८ वी पुण्यतिथी साजरी होतेय. यासाठी किल्ले रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

Mar 31, 2018, 09:16 AM IST
...जेव्हा ठाकरेंनी पवारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला!

...जेव्हा ठाकरेंनी पवारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला!

महाराष्ट्राकडे पाहताना, ज्याचं नाव घेतल्यावर सर्व समाजातील लोक एकत्र येतील असा महाराष्ट्राचा 'हूक' काय वाटतो, या राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'छत्रपती शिवाजी' असं उत्तर द्यायला शरद पवारांना वेळ लागला नाही. 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राज ठाकरे शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेत होते. 

Feb 21, 2018, 11:08 PM IST
शिवाजी महाराज सिस्टम बिल्डर होते - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शिवाजी महाराज सिस्टम बिल्डर होते - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शिवजयंती निमित्त तुम्ही सर्वांना शुभेच्छा, शिवाजी महाराजांची कलाकृती मला भेट देण्यात आली, राष्ट्रपती भवनात शिवाजी राजेंच्या कलाकृतीची कमतरता जाणवत होती, असे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. ते दिल्लीत झालेल्या शिवजयंतीच्या शानदार सोहळ्यात बोलत होते. 

Feb 19, 2018, 07:33 PM IST
खरी शिवजयंती...!

खरी शिवजयंती...!

“अहो, चिरंजीव कुठे आहेत?”  किचनकडे पाहात पिताश्रींनी विचारलं.

Feb 19, 2018, 12:21 PM IST
शिवप्रेमी विद्यार्थ्यांच्या ट्रकला अपघात, ५ ठार २५  जखमी

शिवप्रेमी विद्यार्थ्यांच्या ट्रकला अपघात, ५ ठार २५ जखमी

नागाव फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात पाच तरूणांचा मृत्यू तर, २५ तरूण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातातील तरूण शिवजयंतीचे औचित्य साधून शिवज्योत घेऊन पन्हाळ्याहून सांगलीला निघाले होते. 

Feb 19, 2018, 09:22 AM IST
आता श्रीपाद छिदमला ठेवायचं कुठं? जेल प्रशासनाला प्रश्न

आता श्रीपाद छिदमला ठेवायचं कुठं? जेल प्रशासनाला प्रश्न

अहमदनगर उपकारागृहातून श्रीपाद छिदमला नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे.

Feb 18, 2018, 12:22 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close