दादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!

दादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!

उत्तर प्रदेशातल्या दादरीतल्या घटनेची पंतप्रधानांनी चुप्पी साधली असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतलीय. 

कनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया... कनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया...

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली. 

ओवेसी सभा : सेनेचा पुण्यातील सभेवर आक्षेप मात्र, मुंबईत मौन ओवेसी सभा : सेनेचा पुण्यातील सभेवर आक्षेप मात्र, मुंबईत मौन

पुण्यात ओवेसीच्या सभांवर आक्षेप घेणा-या शिवसेनेनं वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र मौन बाळगलंय. मातोश्रीच्या अंगणात ओवेसी बंधुचा विखारी प्रचार सुरु आहे.

वादळ कसं निर्माण करायचं मला माहित आहे - राज ठाकरे वादळ कसं निर्माण करायचं मला माहित आहे - राज ठाकरे

वादळ कसं निर्माण करायचे ते मला समजते आणि ते मी निर्माण करेन असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी फुंकण्याचा प्रयत्न केला. 

शिवसेनेचा बालेकिल्ला ओस

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.