skin

'नागीण' आजार नेमका होतो तरी कसा? जाणून घ्या 'या' आजाराची गंभीर लक्षणे

Symptoms of Herpes : कोरोनानंतर देशभरात सध्या अनेक साथीचे आजार पसरत आहेत. यातील एक संसर्गजन्य आजार म्हणजे नागीण. अनेकांना या आजाराची लक्षणे माहित नसतात. किंवा अंगावर या आजाराचा संसर्ग झाला तरी समजत नाही.  नेमकं या आजाराची कोणती लक्षणे आहेत जाणून घ्या... 

Mar 11, 2024, 03:39 PM IST

'या' पदार्थाचे सेवन करून 60व्या वर्षी दिसा तरूण

आपण बऱ्याचवेळा त्वचा चमकदार आणि तरूण ठेवण्यासाठी शरीरात कोलोजनची मात्रा नियंत्रीत हवी असं ऐकतो. हेल्दी आणि ग्लॉइंग स्किनसाठी मोठ्मोठ्या स्किनकेअर कंपन्या आणि सोशल मिडीया इंफ्ल्यूएंसर्स कोलोजनचा प्रचार करतांना दिसतात.

Feb 29, 2024, 11:45 AM IST

सुंदर, चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हे' स्किनकेअर नक्की ट्राय करा...

आपला चेहरा चमकदार व निरोगी रहावा असं आपल्या सर्वांनाचं वाटतं. त्यासाठी आपण खुप महागडे फेशियल देखिल करतो. पण आपम जर घरच्या घरी स्किन केअर फॉलॉ केलं तर चेहरा चमकदार आणि  हायड्रेटींग दिस्तो

Feb 20, 2024, 03:05 PM IST

चाळिशीनंतरही सुंदर दिसायचंय? करा 'या' फळांचं सेवन

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही आहारात पोषक गोष्टींचा समावेश करणंही तितकंच महत्त्वाचं.

Feb 16, 2024, 01:38 PM IST

Beer Benefits : बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीय का? एकदा वाचाच...

Beer For Skin Care : बियर पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जाते. पण याच बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्ही पाहिले तर तुम्हालाही जाणून आश्चर्य  वाटेल. कारण बियर ही पिण्यासाठी योग्य नसली तरी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. 

Feb 11, 2024, 04:16 PM IST

चेहऱ्यावर कोरफड कोणी लावू नये?

पिंपल्स येणाऱ्या त्वचेवर कोरफड जेल लावल्यास त्वचा खराब होते. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल प्रॉब्लेम अस्तील तर शक्यतो टाळावे.

Feb 2, 2024, 09:56 AM IST

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? 'हे' घरगुती उपाय ठरतील उपयोगी

थंडीत त्वचा निस्तेज व भेगाळलेली दिसू लागते. पण तुम्ही काही घरगुती उपाय करत त्वचा सतेज आणि मुलायम बनवू शकता.

Jan 25, 2024, 11:26 PM IST

ब्युटी क्रीमच्या वापरामुळे गंभीर आजारांचा धोका..!

ब्युटी क्रीम धोकादायक!
बहुतेक लोक ब्युटी क्रीम वापरतात, पण तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?

डॉक्टर काय म्हणतात?
त्वचारोगतज्ञ डॉ.दीपाली भारद्वाज यांच्या मते पारा शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास खूप नुकसान होऊ शकते.

ब्युटी क्रीम मध्ये पारा
वास्तविक, एका अहवालातून समोर आले आहे की ऑनलाइन विकल्या जाणार्‍या छोट्या ते अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या ब्युटी क्रीम्समध्ये मर्काटी म्हणजेच पाटा अधिक वापरला जात आहे.

Dec 12, 2023, 06:22 PM IST

जेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे

Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल. 

Dec 4, 2023, 10:03 PM IST

चमकदार त्वचेसाठी ट्राय करा हे '5' घरगुती स्क्रब

चेहरा चमकदार किंवा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. यामध्ये अनेक वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असतो. चेहऱ्यावरील मृत त्वचा नष्ट करून चेहरा स्वच्छ व तजेलदार बनवण्यासाठी हे घरगुती स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावू शकता

Dec 4, 2023, 03:48 PM IST

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी करा फक्त हा एकच घरगुती उपाय..

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण अनेक महागातले प्रॉडक्ट्स चेहऱ्यावर लावत असतो. पण एवढं सगळं करूनही चेहऱ्यावर  ग्लो येत नाही यासाठी एकच उत्तम घरगुती उपाय असलेलं एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून तुम्ही नैसर्गिक ग्लोआणू शकता.  

Nov 27, 2023, 04:24 PM IST

त्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत

Black Spots on Skin : त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं. 

 

Nov 14, 2023, 01:41 PM IST

चेहऱ्यावरही दिसून येतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे, अजिबात दुर्लक्ष करू नका!

Cholesterol​ Signs on Skin: तुंमच्या चेहऱ्यावर विविध स्पॉट येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट पटकन कळतंही नाही. परंतु याकडे दुर्लेक्ष करू नका. त्यातून त्याचा तुम्हाला फार वाईट फटकाही पडू शकतो. 

Sep 1, 2023, 07:33 PM IST

नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी 'हे' 8 ज्यूस, नक्कीच करा ट्राय

ग्लोइंग स्किन व्हिटॅमिन-ए, सी, डी आणि ई गाजरमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने दृष्टी वाढते आणि व्हिटॅमिन-डीचा पुरवठा होतो. तर व्हिटॅमिन-सी त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला अतिरिक्त ग्लो येतो. त्यामुळे 10 ज्यूसचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल. 

Aug 5, 2023, 06:39 PM IST

GK: चहा प्याल तर काळे व्हाल! लहानपणी तुम्हाला असं सांगितलं होतं? काय सांगत विज्ञान

Caffeine Effects on Body : हे वाक्य आपल्या लहानपणी सगळ्यांनी ऐकलं असेल, ''अरे चहा प्यायशी तर काळा होशील'', हो ना...तुम्हाला तुमच्या आई वडील नातेवाईकांकडून हे वाक्य ऐकलं असाल ना. आता हेच वाक्य तुम्ही तुमच्या मुलांनाही म्हणता. पण खरंच चहा पिणे हे आपल्या त्वचेच्या रंगासाठी चांगल नाही का? काय म्हणतात विज्ञानिक जाणून घेऊयात. 

 

Jul 30, 2023, 05:17 AM IST