जब्या का म्हणतोय, आता सैराट नाही पाहणार

जब्या का म्हणतोय, आता सैराट नाही पाहणार

फँड्रीमधील जब्या म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेता सोमनाथ अवघडेने काय व्यक्ती केली आपली भावना व्यक्त केली आहे. जब्याने एकदा सैराट पाहिला, त्यानंतर जब्या म्हणतोय, आता आपण सैराट नाही पाहणार. 

जब्याच्या ८० वर्षाच्या आजीने पाहिला फँड्री

सध्या तरुणांवर गारुड आहे ते फँड्री या मराठी चित्रपटाचं.. मात्र या फँड्रीचा दुसरा अंक उल्हासनगरमध्ये पहायला मिळाला... ही दृश्य आहेत जब्या अर्थात फँड्रीमधील बाल कलाकार सोमनाथ अवघडे याच्या तारा आजीची...

फिल्म रिव्ह्यू : ‘फँड्री’च्या नावानं चांगभलं!

‘चिमणी बाम्हनीन असती, तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाहीत तिला... टोच्या मारून मारून जीव घेत्यात तिचा...’