son statement

`डॅड इज बॅड` सिगारेटने केला घोळ

पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडून आलेल्या केवळ तीन शब्दांमुळे एका कुटुंबावर विभक्त होण्याची वेळ आलीय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हा प्रसंग ओढवलाय इंग्लंडमधल्या भारतीय दाम्पत्यावर.

Apr 9, 2013, 04:28 PM IST