sonakshi sinha

या हॉट अवतारामुळे सोनाक्षी सोशल मीडियावर ट्रोल!

या हॉट अवतारामुळे सोनाक्षी सोशल मीडियावर ट्रोल!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे सध्याचे काही सिनेमे फारशी कमाल करु शकले नाहीत. 

Apr 14, 2018, 01:32 PM IST
ट्रान्सपरंट ड्रेसमुळे सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चर्चेत

ट्रान्सपरंट ड्रेसमुळे सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चर्चेत

सोनाक्षी सिन्हा आता आपल्या या बोल्ड फोटोमुळे ट्रोल झाली आहे. 

Apr 12, 2018, 09:45 AM IST
व्हिडिओ : सोनाक्षीनं केली सिद्धार्थ, आलिया, रणबीरच्या नात्याची पोलखोल

व्हिडिओ : सोनाक्षीनं केली सिद्धार्थ, आलिया, रणबीरच्या नात्याची पोलखोल

बॉलिवूडमध्ये जोड्या बनणं आणि तुटणं सामान्य बाब आहे... आता एक नवी जोडी प्रेक्षकांना धक्का देऊ शकते. 

Feb 7, 2018, 11:05 PM IST
सोनाक्षी सिन्हाच्या सिनेमा सेटवर अशा स्थितीत आढळल्या मॉडेल्स आणि आले पोलीस

सोनाक्षी सिन्हाच्या सिनेमा सेटवर अशा स्थितीत आढळल्या मॉडेल्स आणि आले पोलीस

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही एकाचवेळी दोन सिनेमांचे शूटिंग करीत आहे. 'वेलकम टू न्यूयॉर्क' आणि 'हॅप्पी भाग जाएगी रिटर्न्स' हे दोन आगामी सिनिमे लवकर प्रदर्शित होणार आहेत.

Jan 20, 2018, 11:28 PM IST
राणीच्या 'हिचकी'ला करण, लारा, सोनाक्षी आणि रितेशच्या चित्रपटाचे आव्हान

राणीच्या 'हिचकी'ला करण, लारा, सोनाक्षी आणि रितेशच्या चित्रपटाचे आव्हान

नववर्षाची सुरूवात बॉलिवूडच्या चित्रपटांच्या रिलीज डेटने होत आहे.

Jan 9, 2018, 12:19 PM IST
शत्रुघ्न सिन्हा आणि त्रिशालाच्या भेटीत गप्पा मात्र 'या' व्यक्तीबद्दल ...

शत्रुघ्न सिन्हा आणि त्रिशालाच्या भेटीत गप्पा मात्र 'या' व्यक्तीबद्दल ...

खासदार आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची नुकतीच त्रिशाला दत्त सोबत भेट झाली. 

Jan 6, 2018, 03:15 PM IST
दबंग-3 मध्ये झळकणार ही अभिनेत्री, सोनाक्षीचा पत्ता कट

दबंग-3 मध्ये झळकणार ही अभिनेत्री, सोनाक्षीचा पत्ता कट

बॉलिवुडचा दबंग सलमान खान सध्या टायगर जिंदा है सिनेमामधून जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमाने ४ दिवसातच १५० कोटीचा आकडा पार केला आहे. 

Dec 26, 2017, 04:25 PM IST
 Flim Review 'इत्तेफाक' :  डबल मर्डर मिस्ट्री, खुर्चीत खिळवून ठेवणारा

Flim Review 'इत्तेफाक' : डबल मर्डर मिस्ट्री, खुर्चीत खिळवून ठेवणारा

  चित्रपट दिग्दर्शन अभय चोपडा यांचा चित्रपट इत्तेफाक शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहे. 

Nov 3, 2017, 07:43 PM IST
'इत्तेफाक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

'इत्तेफाक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

बॉलिवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा नवा चित्रपट 'इत्तेफाक' ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Oct 5, 2017, 04:37 PM IST
सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये ७ वर्ष पूर्ण...

सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये ७ वर्ष पूर्ण...

सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये ७ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने तिने सांगितले की, प्रेक्षकांचे प्रेम व कौतुक यामुळे असे वाटते की, मी अजून सात दशकं काम करू शकेन.

Sep 12, 2017, 10:57 AM IST
सोनाक्षी सिन्हाचा मीडियापासून 'का रे दुरावा?'

सोनाक्षी सिन्हाचा मीडियापासून 'का रे दुरावा?'

सोनाक्षीने या कार्यक्रमात उपस्थित लहान मुलींबरोबर फुल टु मस्ती केली..पण मीडियाशी संवाद साधण्याची वेळ येताचं सोनाक्षीचा मूड बिघडला. 

Aug 10, 2017, 06:44 PM IST
या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव

या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव पहिल्यांदा एखाद्या टीव्ही शोमध्ये भाग घेणार आहेत. बाबा रामदेव ओम शांति ओम या रिअॅलिटी शोमध्ये ते दिसणार आहेत. 

Aug 3, 2017, 10:57 AM IST
चित्रपट सृष्टीतही महिलांना कमी लेखणारे अनेक - सोनाक्षी सिन्हा

चित्रपट सृष्टीतही महिलांना कमी लेखणारे अनेक - सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा म्हणते की, चित्रपट सृष्टीतही महिलांना कमी लेखणारे अनेक लोकं आहेत. परंतू अशा दबावात ठेवणाऱ्या लोकांना तोंड कसे द्यावे हे त्या महिलांवर अवलंबून असते.

Apr 16, 2017, 02:15 PM IST
गुलाबी आँखेवर सोनाक्षी झाली बेभान

गुलाबी आँखेवर सोनाक्षी झाली बेभान

बॉलिवूडमध्ये सध्या जुनी गाणी रिक्रिएट करण्याचा ट्रेंड आलाय. या ट्रेंडमध्ये आता आणखी एका गाण्याची भर पडली. सोनाक्षी सिन्हाच्या नूर या चित्रपटातील 'गुलाबी आंखे 2.0' हे नवीन गाणं रिलीज झालंय. 

Mar 24, 2017, 06:18 PM IST