spirituality

पूजा करताना स्टीलच्या भांड्यांचा वापर करणे शुभ की अशुभ?

हिंदू धर्मानुसार, स्टीलच्या भांड्याचा पूजा करताना वापर करणे योग्य की अयोग्य. शास्त्र काय सांगत...

Feb 10, 2024, 10:24 AM IST

मंदिरामध्ये नारळ का फोडतात?

Interesting Facts Coconut : प्राचीन अंबरनाथ शिवमंदिरात नारळ फोडायला बंदी घालण्यात आली आहे. शिव मंदिराच्या शिल्पांची झिज होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, मंदिरामध्ये नारळ का फोडतात? 

Feb 4, 2024, 11:37 AM IST

संकटकाळात उपयोगी ठरतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' 4 गोष्टी

Chanakya niti: आचार्य चाणक्य यांच्यानुसार संकटकाळात प्रत्येक व्यक्तीने या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 

Jan 3, 2024, 04:34 PM IST

Guru pushya yog 2023 : मार्गशीर्ष गुरुवारच्या 'या' मुहूर्ताला गुरुपुष्यमृत योग! 5 राशीच्या लोकांचा भाग्योदयसह धनलाभ

Margashirsha Guruwar :  या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यमृत योग मार्गशीर्ष गुरुवारी जुळून आला आहे. हा योग 5 राशीच्या लोकांचा भाग्योदयसह धनलाभाचा ठरणार आहे. 

Dec 26, 2023, 11:29 AM IST

Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा! शुभ मुहूर्तासोबत भावासाठी कुठल्या रंगाची राखी आहे शुभ

Raksha Bandhan 2023 : झाली का रक्षाबंधनाची तयारी? भावाला राखी बांधताना मनगटावर 3 गाठी बांधायला विसरु नका, कारण यामागे एक शास्त्र आहे. त्याशिवाय भद्राची सावली असल्याने जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. 

Aug 30, 2023, 08:13 AM IST

येथे रक्षाबंधनाला भावांना मृत्यूचा शाप देतात बहिणी

येथे रक्षाबंधनाला भावांना मृत्यूचा शाप देतात बहिणी!

Aug 28, 2023, 06:58 PM IST

रक्षाबंधनानंतर राखी मनगटावर किती दिवस ठेवावी, नंतर तिचं काय करावं?

Raksha Bandhan 2023: भावा बहिणीच्या प्रेमाता हा सण पंचांगानुसार 30 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. यंदा रक्षाबंधनासंबंधात अनेक समज गैसमज आहेत.

Aug 28, 2023, 03:19 PM IST

...म्हणून मी मंदिरांमध्ये जातो; ISRO प्रमुखांचं सुंदर उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल Impress

ISRO Chief S Somanath On Temple Visit: एस सोमनाथ यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या मंदिरांना भेटी देण्यासंदर्भातील प्रश्नाला सविस्तरपणे उत्तर दिलं.

Aug 28, 2023, 03:08 PM IST

Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना 3 गाठी का मारतात? यंदा भद्रामुळे कधी साजरा होणार रक्षाबंधन, पाहा काय सांगते ज्योतिषविद्या

Raksha Bandhan 2023 : तुम्ही भावाला राखी बांधताना किती गाठी मारता? कारण शास्त्रानुसार तीन गाठीला विशेष महत्त्व आहे. याबद्दल अनेकांना माहिती नाही, चला मग ज्योतिषशास्त्र पंडीत काय म्हणतात पाहूयात VIDEO. 

Aug 23, 2023, 01:25 PM IST

मंदिरात नारळ का फोडतात? जाणून घ्या यामागचं पटण्याजोगं कारण

Interesting Facts : बऱ्याचदा एखाद्याचा मानपान करायचा असेल तेव्हाही त्या व्यक्तीला नारळ दिला जातो. मंदिरांमध्ये गेलं असता देवाला प्रसाद म्हणून हा नारळ पुढे करतात. इतकंच काय, तर अनेक मंदिरांबाहेर किंवा मंदिरांमध्ये देवापुढे नारळ फोडतात. 

Jul 7, 2023, 11:46 AM IST

Shani Upay : तुम्ही शनिवारी हे काम करत नाही ना? शनी देवाची कृपा नसेल तर तुमचे मोठे नुकसान होईल.

Shani Upay : तुम्ही शनिवारी हे काम करत नाही ना? शनी देवाची कृपा नसेल तर तुमचे मोठे नुकसान होईल.

Mar 11, 2023, 08:45 AM IST

Horoscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही

Horoscope 9 February 2023 : काय सांगतंय आजचं राशीभविष्य, जाणून घ्या. विवाहितांसाठी काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. नोकरदार वर्गालाही आनंदाचा दिवस... 

Feb 9, 2023, 06:45 AM IST

Horoscope 8 February 2023 : पैसा येणार की जाणार? अविवाहितांसाठी आजचा दिवस ठरेल अविस्मरणीय

Horoscope 8 February 2023 : जाणून घ्या आजचं राशीभविष्य. प्रेमाचा आठवडा सुरु असतानाच आज अविवाहितांसाठीसुद्धा काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. त्यामुळं आशावादी राहा.... 

Feb 8, 2023, 07:09 AM IST

Secret Of Tying Kalava : 'या' 5 झाडांना कलावा बांधणे शुभ, राहू-शनीचा प्रकोप दूर होऊन पैशांची होईल बरसात

Kalawa Tying Benefits :  तुम्ही पाहिलं असेल मंदिरात किंवा वडाच्या झाडाला कलावा बांधलेले असतात. ज्योतिषशास्त्रानुसार इच्छापूर्तीसाठी झाडाला कलावा बांधणे शुभ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की कोणत्या कोणत्या झाडांना कलावा बांधला की लक्ष्मी नारायणाची तुमच्यावर कृपा राहते. 

Jan 25, 2023, 08:49 AM IST