st recruitment

Recruitment in ST is closed, 2200 candidates on waiting list are waiting PT45S

VIDEO । एसटीबाबत सर्वात मोठी बातमी

Recruitment in ST is closed, 2200 candidates on waiting list are waiting

Mar 6, 2022, 12:00 PM IST

एसटीमध्ये नोकर भरती बंद, प्रतीक्षा यादीवरील 2200 उमेदवार वेटिंगवरच

ST Corporation Recruitment News : एसटी नफ्यात येत नाही तोवर नोकर भरतीला फूलस्टॉप असणार आहे. एसटीची नोकर भरती बंद करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय जाहीर केला आहे.  

Mar 6, 2022, 07:58 AM IST

दुष्काळग्रस्त भागातील तरुणांसाठी एसटीची महाभरती

भरतीत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय

Dec 29, 2018, 10:02 AM IST

एसटीची भरती लिपिक-टंकलेखक परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सरळसेवा भरती 2016-17 अंतर्गत लिपिक-टंकलेखक कनिष्ठ पदासाठीची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं, त्यांच्याकडे पुरेशी संगणक यंत्रणाच बसवण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालं. 

Nov 8, 2017, 05:53 PM IST

एसटीमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य, ६५०पदे भरणार - रावते

स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी एसटीमध्ये विभागीय स्तरावर भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. परिवहन विभागातील ६५० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असेही ते म्हणालेत.

Jan 20, 2015, 12:35 PM IST

एसटीत भरणार २००० चालकांची पदे

बेरोजगार तरुणांना खूशखबर आहे. एस.टी.त चालकांची तब्बल दोन हजार पदे भरण्यात येणार असून याबाबतची जाहिरात महिनाभरात निघणार आहे. ही भरती केवळ कोकणसाठी स्वतंत्र असणार आहे. याबाबचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.

Oct 16, 2013, 09:36 AM IST

एसटीत ड्रायव्हर, कंडक्टरची भरती

एसटी महामंडळ तब्बल ११०० जागा भरणार आहे. ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. कोकण विभागासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Jul 11, 2013, 03:24 PM IST