strawberry

वजन कमी करायचं आहे? तर 'या' 4 फळांचा आजच करा समावेश

तुम्हाला वाटतचे लठ्ठपणाची भीती... वजन कमी करण्यास येतोय अडथळा किंवा कितीही मेहनत केली तरी वजन कमी होत नसेल तर आजच करा या चार फळांचा तुमच्या आहारात समावेश. 

Apr 29, 2023, 07:12 PM IST

Inspirational Story : माळरानावर ड्रॅगन फ्रूटची लागवड, आधूनिक शेतीतून लाखोंची कमाई

Inspirational Story : तरूणीने स्ट्रॉबेरी (strawberry)आणि ड्रॅगन फ्रूटची (dragon fruit) लागवड करून लाखोंची कमाई केली आहे. या तिच्या आधूनिक शेतीच्या यशस्वी प्रयोगाची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.तसेच या तिच्या अनोख्या प्रयोगाने शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.  

Jan 19, 2023, 07:05 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

99 टक्के लोकांना 'हे' 13 प्राणी सापडले नाही, तुम्हाला सापडतात का पाहा?

 

Nov 20, 2022, 09:58 AM IST

Teeth Whitening: तुमचे दात पिवळे पडलेत? घरातील फळांनी कराल मोत्यासारखे स्वच्छ

सुंदर स्मित हास्य चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतं. त्यामुळे हसताना दात पिवळे दिसले तर वाईट वाटतं. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होतो.

Aug 17, 2022, 06:54 PM IST

दह्यामध्ये मिसळा फक्त 'ही' एक गोष्ट आणि वाढवा तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य

दह्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, ज्याचा वापर करून तुमची त्वचा सुंदर आणि तरुण दिसते. 

Jul 25, 2022, 06:35 PM IST

हा फोटो नजरेला धोका देणारा... ओळखा या फोटोतील स्ट्रॉबेरीचा रंग कोणता?

हा फोटो जगाला वेड लावत आहे. हा व्हायरल ऑप्टिकल इल्युजन फोटो आपल्याला नसलेल्या रंगावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत आहे.

Jun 19, 2022, 08:08 PM IST

व्वा रं गड्या! शेतकऱ्यानं करून दाखवला राज्यातला पहिला यशस्वी क्रॉप कव्हरचा प्रयोग

दिवसेंदिवस अवकाळी पावसाचे प्रमाण वाढतच चाललंय पण त्यामुळे शेतकरी राजाला या अवकाळी पावसाचा फटका बसतो आहे.

Dec 11, 2021, 10:36 PM IST
Satara,Mahabaleshwar Strawberry Get Higher PT1M38S

महाबळेश्वर | स्ट्रॉबेरी कायच्या काय महागली

महाबळेश्वर | स्ट्रॉबेरी कायच्या काय महागली

Nov 17, 2020, 03:15 PM IST

मुंबईकरांना स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला जायची गरज नाही कारण...

अनुभवनं प्रायोगिक तत्त्वावर केलेला हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरलाय

Jan 28, 2020, 07:07 PM IST
Mahabaleshwar Delay In Strawberry Production Farmers In Problem PT1M31S

महाबळेश्वर | लांबलेल्या पावसाचा स्ट्रॉबेरीला फटका

महाबळेश्वर | लांबलेल्या पावसाचा स्ट्रॉबेरीला फटका

Dec 14, 2019, 08:45 PM IST