पहिल्याच दिवशी मुलांना शाळेने प्रवेश नाकारला

पहिल्याच दिवशी मुलांना शाळेने प्रवेश नाकारला

कल्याणमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढल्यामुळं पालकांवर शाळेसमोर आंदोलन करण्याची वेळ आली.

'स्कर्ट'प्रमाणे छोटा असावा ई-मेल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवण

'स्कर्ट'प्रमाणे छोटा असावा ई-मेल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवण

बीकॉमच्या (ऑनर्स) एका पुस्तकात चक्क विद्यार्थ्यांना 'स्कर्ट'प्रमाणे ई-मेल छोटा असावा, अशी शिकवण देण्यात येतेय. त्यामुळे एक नवा वाद उभा राहिलाय. 

नाशकात टोळक्याकडून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

नाशकात टोळक्याकडून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

दहावीतील  विद्यार्थ्याची हत्या अज्ञात टोळक्याने केली. या टोळक्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. 

इंजिनिअरिंग पेपरफुटी प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक

इंजिनिअरिंग पेपरफुटी प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक

इंजिनिअरींगच्या पेपरपफुटी प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या कॉलेजेसमधून हे पेपर्स फुटले त्या कॉलेजेसना विद्यापीठाकडून कापणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. 

आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

श्रीनगरमधील पुलवामामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं.

पुण्यात २० वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

पुण्यात २० वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

पुण्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा विद्यार्थ्यांकडूनच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

नक्षल चळवळीला पाठिंबा : साईबाबासह पाच जणांना जन्मठेप

नक्षल चळवळीला पाठिंबा : साईबाबासह पाच जणांना जन्मठेप

गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तसंच जेएनयूच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय. आज गडचिरोली न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.

बारावीच्या विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत

बारावीच्या विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत

पुण्यातल्या भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं.

'उबेर'कडून भारतीय विद्यार्थ्याला सव्वा करोडोंच्या पॅकेजची ऑफर

'उबेर'कडून भारतीय विद्यार्थ्याला सव्वा करोडोंच्या पॅकेजची ऑफर

दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (डीटीयू) एका विद्यार्थ्याला 'उबेर'ची लॉटरी लागलीय. 

नवी मुंबईत विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या धडकेने मृत्यू

नवी मुंबईत विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या धडकेने मृत्यू

भरधाव, बेदरकारपणे चालणाऱ्या स्कूल बसने चिमुरड्याचा बळी घेतला. नवी मुंबईत नऊ वर्षांच्या विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या धडकेत मृत्यू झाला. 

विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल, मागासवर्गीय वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल, मागासवर्गीय वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

चेंबूरच्या मागासवर्गीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्यानं खळबळ उडालीय.

तीन अल्पवयीन मुलांकडून झालेल्या हाणामारीत चिमुरड्याचा मृ्त्यू

तीन अल्पवयीन मुलांकडून झालेल्या हाणामारीत चिमुरड्याचा मृ्त्यू

मुलांच्या हाणामारीत आणि भांडणात एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये घडलीय. 

पंतप्रधान 'मन की बात'मधून साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

पंतप्रधान 'मन की बात'मधून साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही 28 वी तर नव्या वर्षातली दुसरी 'मन की बात' आहे. 

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी घटले

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी घटले

मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन मुंबईत राजकारण सुरू असले तरी मराठीची मुंबईतील अवस्था सध्याच्या घडीला दयनीय आहे. 

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, शाळेनं केलं दुर्लक्ष

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, शाळेनं केलं दुर्लक्ष

छेडछाडीला कंटाळून एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबदच्या देवगिरी कन्या विद्यालयात ही मुलगी शिकत होती. 

सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळणार?

सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळणार?

सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जास्त मार्क द्यायचा विचार उच्च शिक्षण मंत्रालय करत असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली आहे. 

रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्याने अकरावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्याने अकरावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्याने अकरावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

हातावर मेहंदी काढली म्हणून विद्यार्थिनीला शिक्षा

हातावर मेहंदी काढली म्हणून विद्यार्थिनीला शिक्षा

विद्यार्थी गृहपाठ करत नाहीत, शाळेत मस्ती करतात, अशा विविध कारणांसाठी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. पण मुंबईतल्या दादरमधल्या एका शाळेनं मुलीनं हातावर मेहंदी काढली म्हणून शिक्षा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.

विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पालकांचा शाळेवर मोर्चा

विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पालकांचा शाळेवर मोर्चा

नवी मुंबईतल्या एम जी एम शाळेवर पालकांनी मोर्चा काढला होता. या शाळेतल्या विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी पालकांनी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं.