subsidy

मागण्यांवर साखऱ कारखाना महासंघ आक्रमक

मागण्यांवर साखऱ कारखाना महासंघ आक्रमक

त्वरीत तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर आंदोलनं होतील असा इशारा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय.

Jan 19, 2018, 01:10 AM IST
केंद्र सरकारने हज यात्रेवर मिळणारे अनुदान केले कायमचे रद्द

केंद्र सरकारने हज यात्रेवर मिळणारे अनुदान केले कायमचे रद्द

केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. 

Jan 16, 2018, 04:47 PM IST
ज्येष्ठ नागरिकांनी सबसिडी सोडल्याने रेल्वेचे वाचले ४० करोड रूपये

ज्येष्ठ नागरिकांनी सबसिडी सोडल्याने रेल्वेचे वाचले ४० करोड रूपये

सरकारने ज्येष्ठ  नागरिकांनादेखिल सबसिडी सोडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला ज्येष्ठ  नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Dec 3, 2017, 10:14 PM IST
या बँक खात्यावर मिळणार नाही LPG सबसिडी

या बँक खात्यावर मिळणार नाही LPG सबसिडी

सरकारकडून एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.

Nov 16, 2017, 03:51 PM IST
हज यात्रेवरील सबसीडी बंद करण्याचा प्रस्ताव

हज यात्रेवरील सबसीडी बंद करण्याचा प्रस्ताव

हज यात्रेवरील सबसीडीबाबतचा नवा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावानुसार हज यात्रेला देण्यात येणरी सबसीडी हटविण्याबात सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

Oct 8, 2017, 09:16 AM IST
सिलेंडरचं अनुदान मार्च २०१८ पर्यंत बंद करणार

सिलेंडरचं अनुदान मार्च २०१८ पर्यंत बंद करणार

 सरकारने या आर्थिक वर्षात सिलेंडरवरील अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ त्याचाच एक भाग आहे. 

Sep 1, 2017, 05:57 PM IST
रेल्वे तिकीटावरचे अनुदान एलपीजी प्रमाणे सोडण्याची योजना

रेल्वे तिकीटावरचे अनुदान एलपीजी प्रमाणे सोडण्याची योजना

रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे तिकीटावर मिळणारे अनुदान सोडण्यातचे आवाहन केंद्र सरकार करणार आहे.

Jul 6, 2017, 03:23 PM IST
स्मार्टफोन खरेदीवर एक हजार रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव

स्मार्टफोन खरेदीवर एक हजार रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव

स्मार्टफोन डिजीटल पेमेंटनं खरेदी केला तर त्यावर एक हजार रुपयांची सबसिडी द्या असा प्रस्ताव केंद्र सरकारनं डिजीटल पेमेंटसाठी नेमलेल्या समितीनं ठेवला आहे.

Jan 25, 2017, 03:56 PM IST
उशीरा सुचलं शहाणपण! कांदा निर्यातीवर 5 टक्के अनुदान

उशीरा सुचलं शहाणपण! कांदा निर्यातीवर 5 टक्के अनुदान

कांदा उत्पादकांच्या संयमाचा कडेलोट होऊ लागल्यावर सरकारला अखेर जाग आली आहे.

Aug 27, 2016, 08:27 PM IST
कांदा निर्यातीवर सबसिडीवर पंतप्रधान निर्णय घेतील

कांदा निर्यातीवर सबसिडीवर पंतप्रधान निर्णय घेतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीवर सबसिडी देण्याबद्दल विचार करतील असं आश्वासन आज केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिलं. तर राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास टक्के अशा शा गुणोत्तर पडून असेलेला कांदा बाजार भावानं खरेदी करेल असा निर्णयही दिल्लीत घेण्यात आलाय. 

Aug 10, 2016, 03:13 PM IST
टॅक्स बुडवणाऱ्यांना एलपीजी सब्सिडी बंद

टॅक्स बुडवणाऱ्यांना एलपीजी सब्सिडी बंद

टॅक्स बुडवला तर तुमची गॅस सब्सिडी रद् केली जाणार आहे, तसेच टॅक्स बुडवल्यावर तुमचा पॅन नंबरही ब्लॉक केला जाणार आहे.

Jun 21, 2016, 12:45 PM IST
सरकारी पंखे आणि एसी करणार तुमचा उन्हाळा 'थंडा थंडा कूल कूल'

सरकारी पंखे आणि एसी करणार तुमचा उन्हाळा 'थंडा थंडा कूल कूल'

नवी दिल्ली : आता उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तुम्ही नवीन एसी किंवा पंखा घेण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. 

Mar 3, 2016, 05:18 PM IST
गॅस धारकांना मोदी सरकारचा झटका

गॅस धारकांना मोदी सरकारचा झटका

सरकारच्या घरगुती गॅस सबसिडीचा फायदा घेणाऱ्या श्रीमंतांना केंद्र सरकार दणका देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये याबाबत संकेत दिलेत.

Nov 7, 2015, 04:37 PM IST
खासदारांच्या खाण्यासाठी जनतेच्या पैशातून १४ करोडोंची सबसिडी!

खासदारांच्या खाण्यासाठी जनतेच्या पैशातून १४ करोडोंची सबसिडी!

संसद भवन कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यासाठी एका वर्षात तब्बल १४ करोड रुपयांपेक्षाही जास्त सबसिडी दिली गेलीय. संसद भवन परिसरात जवळपास अर्धा डझन कॅन्टीनचं संचलन उत्तर रेल्वे द्वारे केलं जातं. सबसिडीची रक्कम लोकसभा सचिवालयाकडून दिली जाते. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालीय. 

Jun 23, 2015, 05:05 PM IST
गॅस सिलिंडर अनुदान थेट बॅंक खात्यात

गॅस सिलिंडर अनुदान थेट बॅंक खात्यात

केंद्र सरकार आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ग्राहकाला सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे.

Jan 1, 2015, 08:51 AM IST