IPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू
IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.
Mar 15, 2024, 06:39 PM ISTक्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दिलं गेलं RED CARD, 'या' खेळाडूने रचला नकोसा इतिहास; पाहा VIDEO
Red Card In Cricket : वेस्ट इंडिजचा स्टार प्लेयर सुनील नरेन (Sunil Narine) हा रेड कार्ड मिळालेला पहिला खेळाडू ठरला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
Aug 28, 2023, 11:08 PM ISTIPL 2023 Photos : लाजवाब, बेमिसाल! 7 Over, 7 Maiden, 7 Wickets ; IPL आधीच 'मिस्ट्री बॉलर'चा धमाका
IPL 2023 Photos : कमालच म्हणावी.... आयपीएलआधीच या मिस्ट्री बॉलरच्या नावानं अनेकांना भरली धडकी...
Mar 20, 2023, 02:34 PM ISTILT20 League: 'या' स्टार खेळाडूची नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी वर्णी
आयपीएल 2023 साठीचे मिनी ऑक्शन येत्या 23 डिसेंबरला होणार आहे. या ऑक्शनपुर्वी एका संघाने कर्णधार बदलला आहे. बॉलिवू़डचा बादशाह शाहरूख खानने नाईट रायडर्स (knight riders) संघासाठी कर्णधारपदाची घोषणा केली आहे. आता या खेळाडूच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे.
Dec 14, 2022, 05:22 PM IST''नवे आहेत पण छावे आहेत'', पहिल्याच आयपीएलमध्ये प्लेऑफचं मिळवलं तिकीट
IPL मध्ये यंदा दोन नव्या टीमनी उडवली दाणादाण, ट्रॉफीही मिळवण्याच्या तयारीत?
May 19, 2022, 12:02 PM ISTमोठी बातमी | T20 World Cup मध्ये 'या' 5 स्पिनर्सना मिळणार खेळण्याची संधी?
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, T20 World Cup आधी 'कुलचा' जोडी फॉर्ममध्ये
Apr 19, 2022, 01:15 PM ISTKKR vs RR : युजवेंद्रच्या हॅट्रिकचं पत्नी धनश्री वर्माकडून सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
पतीच्या हॅट्रिकचा आनंद गगनात मावेना, धनश्री वर्माचं स्टेडियममध्ये सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
Apr 19, 2022, 10:41 AM IST150 Matches For KKR: सुनील नरेननं IPL मध्ये रचला इतिहास
इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असावं, कोलकाताच्या 150 व्या मॅचमध्ये सुनील नरेनचा अजब विक्रम
Apr 19, 2022, 08:16 AM ISTलखनऊच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार के एल राहुल म्हणतो....
पहिल्याच विजयाने केएल राहुल भारावला, या खेळाडूचं तोंड भरून कौतुक
Apr 1, 2022, 03:05 PM ISTकोहलीमुळे प्रेमीयुगूलाची ताटातूट, विराट कुठं फेडणार हे 'प्रेम?'
प्रेमीयुगूलाची ताटातूट विराटमुळे, भरस्टेडियममध्ये त्याचा विराट कोहलीवर खणखणीत आरोप...कुठं फेडणार हे 'प्रेम?'
Apr 1, 2022, 12:33 PM ISTIPL 2022 : CSK चा पराभव मोईन अलीच्या त्या एका चुकीमुळे?
एक कॅच सुटला आणि बाजी पलटली.... म्हणतात ते खोटं नाही catches win matches!
Apr 1, 2022, 11:43 AM ISTकोलकाताच्या क्रिकेटपटूचं मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची कॉपी
आनंद गगनात मावेना, क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची क्रिकेटपटूकडून कॉपी
Mar 31, 2022, 04:07 PM ISTविजयाचं टेन्शन, धावांसाठी दोन्ही बॅट्समन एकाच एन्डवर, कोण आऊट झालं?
गडबड, गडबड | रन्ससाठी फलंदाजांमध्ये गोंधळ, दोघेही एकाच ठिकाणी पोहचले, पुढे काय झालं? पाही व्हीडिओ
Mar 31, 2022, 07:58 AM IST'या' स्टार ऑलराऊंडर खेळाडूला T 20 World Cup मध्ये संधी नाहीच!
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.
Oct 13, 2021, 04:56 PM IST
IPL Eliminator 2021 | बंगळुरुकडून कोलकाताला विजयासाठी 139 धावांचे आव्हान
बंगळुरुने (RCB) कोलकाताला (KKR) विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले आहे.
Oct 11, 2021, 09:14 PM IST