राज ठाकरेंचंही 'पैसा देवो भवः'?

`सूरक्षेत्र` या कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असल्यावरून राज ठाकरे विरुद्ध चॅनल असं जे कुरूक्षेत्र रंगलं होतं. त्यांची अखेर कार्यक्रमाला परवानगी मिळण्यात झाली आहे.

राजच्या समर्थनार्थ उतरली रविना टंडन

खरंतर बॉलिवूडचे स्टार्स कुठल्याही राजकीय वादात पडू इच्छित नसतात. राजकारण्यांपासून तर ते चार हात लांबच राहाणं पसंत करतात. त्यातूनही जर राज ठाकरेसारखे वादग्रस्त राजकारणी असतील, तर कुणीही त्यावर मत प्रदर्शित करण्याची हिंमत करायला जात नाही. मात्र रविना टंडन याला अपवाद ठरली आहे.

आएशाचा चित्रपटांना ‘टाटा-बाय-बाय’

अभिनेत्री आएशा टाकियानं स्वत:च्या बॉलिवूडमधील करियरला टाटा-बाय-बाय केलंय असंच म्हणावं लागणार आहे. ती आता छोट्या पडद्यावर प्रवेश करतेय...

पाक कलाकारांना का गोंजारायचं?- राज

ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना परत जावं लागेल, तेव्हा त्यांना लाज वाटेल. दुसऱ्या देशात अशी वागणूक मिळाल्यावर ते आपल्या सरकारवर दबाव आणतील, की दहशतवाद थांबवा, कारण त्यामुळे दुसऱ्या देशांत आमची लाज जाते. त्यावेळी पाकिस्तानी सरकार दहशतवाद थांबवेल.

पाक स्पर्धकांच्या ‘सूरक्षेत्र’ला मनसेचा विरोध

‘सूर क्षेत्र’ या टीव्ही शोला पुन्हा एकदा वादाला सामोर जावं लागणार आहे. या शोमध्ये आठ भारतीय आणि आठ पाकिस्तानी गायकांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे.