suspend

ठाण्यात एसटीच्या आठ कंत्राटी कामगारांचं निलंबन

ठाण्यात एसटीच्या आठ कंत्राटी कामगारांचं निलंबन

एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी झाल्यामुळे ठाण्यात एसटीच्या आठ कंत्राटी कामगारांचं निलंबन करण्यात आलंय. 

Jun 8, 2018, 11:15 PM IST
डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने युसुफ पठाण निलंबित

डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने युसुफ पठाण निलंबित

गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटमध्ये सक्रिय नसलेल्या क्रिकेटर युसुफ पठाणच्या स्थानिक क्रिकेटसह टीम इंडियात परतण्याच्या आशांना मोठा झटका बसलाय.

Jan 9, 2018, 02:26 PM IST
कमला मिल आगप्रकरणी 5 अधिकारी निलंबित

कमला मिल आगप्रकरणी 5 अधिकारी निलंबित

पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता लागल्याचा अंदाज आहे. 

Dec 29, 2017, 05:51 PM IST
अजब-गजब : जास्त काम केलं म्हणून कंपनीनं कामावरून काढलं

अजब-गजब : जास्त काम केलं म्हणून कंपनीनं कामावरून काढलं

कंपनीत लवकर आलं किंवा इतरांपेक्षा जास्त काम केलं म्हणून कुणाला कामावरून काढून टाकण्यात आलं... असा किस्सा तुम्ही कधी ऐकला होता का? नाही ना... पण, असं प्रत्यक्षात घडलंय. 

Nov 1, 2017, 04:54 PM IST
महिलेची रिक्षात प्रसूती, प्रशासनाने घेतली गंभीर दखल

महिलेची रिक्षात प्रसूती, प्रशासनाने घेतली गंभीर दखल

एका महिलेची रिक्षात प्रसूती झाल्याची बातमी झी २४ तासने प्रसिद्ध केली आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आरोग्य विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

Oct 25, 2017, 12:25 PM IST
‘ती’च्यासाठी राम रहिमची पोलिसांना CM कडून सस्पेन्ड करण्याची धमकी

‘ती’च्यासाठी राम रहिमची पोलिसांना CM कडून सस्पेन्ड करण्याची धमकी

सीबीआय कोर्टाने राम रहिम याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवत तुरुंगात धाडले असले तरी त्याची गुर्मी कमी झाल्याचे दिसत नाही. तुरुंगाची हवा खात असलेल्या बाबा राम रहिमची अकड अजूनही कमी झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहिमने तुरूंगातील पोलीस अधिका-यांना सस्पेंड करण्याची धमकी दिली आहे. ‘जर माझं म्हणणं ऎकलं नाही तर मुख्यमंत्र्यांकडून सस्पेंड करवेन’, अशी धमकी त्याने दिल्याचे समजते. 

Aug 28, 2017, 12:23 PM IST
कोल्हापूर लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी शिक्षक निलंबित

कोल्हापूर लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी शिक्षक निलंबित

कोल्हापूर पब्लिक स्कूलमधील क्रीडा शिक्षक विजय मनुगडेनं शाळेतील 4 अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केलं होतं. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचं दिसून आलं. 

Aug 21, 2017, 08:22 PM IST
त्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन!

त्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन!

गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. 

Aug 9, 2017, 09:55 PM IST
वादग्रस्त गायक अभिजीत भट्टाचार्याचं ट्विटर अकाऊंट रद्द

वादग्रस्त गायक अभिजीत भट्टाचार्याचं ट्विटर अकाऊंट रद्द

प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर हँडल 'ट्विटर'नं रद्द केलंय. 

May 24, 2017, 12:12 PM IST
आमदार प्रशांत परिचारकांवर अखेर निलंबनाची कारवाई

आमदार प्रशांत परिचारकांवर अखेर निलंबनाची कारवाई

विधानपरिषदेचे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. विधान परिषदेत त्यांच्या दीड वर्षांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणण्यात आला आणि तो एकमतानं मजूर करण्यात आला. 

Mar 9, 2017, 01:22 PM IST
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई

पाकिस्तानचे दोन क्रिकेटर खालिद लतीफ आणि शरजील खान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं निलंबित केलंय. या दोघांनाही दुबईहून परत पाठवण्यात आलंय. 

Feb 11, 2017, 02:57 PM IST
मुंडेंचा राष्ट्रवादीला दणका, नवी मुंबईचे तीन नगरसेवक निलंबित

मुंडेंचा राष्ट्रवादीला दणका, नवी मुंबईचे तीन नगरसेवक निलंबित

 अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिघ्यातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकाचे निलंबन करण्याची कारवाई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केली आहे. 

Jul 26, 2016, 05:54 PM IST
ट्विटरनं डिलीट केले १ लाख २५ हजार अकाऊंटस्!

ट्विटरनं डिलीट केले १ लाख २५ हजार अकाऊंटस्!

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं आत्तापर्यंत जवळपास १ लाख २५ हजार अकाऊंटस डिलीट केलेत. यातील बहुतांशी अकाऊंट हे दहशतवादी संघटना आयएसआयएसशी निगडीत आहेत.

Feb 6, 2016, 05:02 PM IST
हीच तर खरी 'असहिष्णुता' - सोनू निगम

हीच तर खरी 'असहिष्णुता' - सोनू निगम

जेट एअरवेजच्या विमानात केबिन क्रूच्या विनंतीनंतर सोनू निगमनं गाणं गायलं... आणि हा प्रकार या विमानातील क्रू मेम्बर्सना भलताच महागात पडला. यानंतर सोनूनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Feb 5, 2016, 06:51 PM IST
आयसीसीने सुनील नारायणेचं केलं निलंबन

आयसीसीने सुनील नारायणेचं केलं निलंबन

आयसीसीने वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर सुनील नारायण याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केलं आहे.

Nov 29, 2015, 11:23 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close