tamilnadu

Weather Update : उत्तर भारतात तापमान 1.3 अंशांवर; महाराष्ट्रात कुठे वाढलाय थंडीचा कडाका?

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीनं चांगला जोर धरला असून, आता मुंबईतही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. देशभरात हवामानाची नेमकी काय स्थिती? पाहा..... 

Dec 21, 2023, 07:28 AM IST

पुढील 48 तास थंडीचे; आठवड्याच्या शेवटी मात्र हवामानातील बदल चिंता वाढवणार, कारण...

Maharashtra Weather Updates : देशाच्या उत्तरकेडे वाढणारा थंडीचा कडाका आता संपूर्ण भारतभर परिणाम करताना दिसत असून, मध्य महाराष्ट्रापर्यंत थंडी जोरस धरताना दिसत आहे. 

 

Dec 20, 2023, 08:25 AM IST

Weather update : 'या' भागात पावसाचा रेड अलर्ट, विदर्भात मात्र कडाक्याच्या थंडीचा इशारा

Weather update : पावसाचा रेड अलर्ट नेमका कुठं? पाहा कुठं बिघडलंय हवामान आणि कशी आहे महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती. सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर 

 

Dec 19, 2023, 06:47 AM IST

धक्कादायक! पतीने यूट्युब पाहून घरीच केली पत्नीची डिलिव्हरी, अति रक्तस्त्रावामुळे महिलेचा मृत्यू

27 वर्षांच्या एका महिलेचा गरोदरपणात मृत्यू झाला. अति रक्तस्त्रावामुळे या महिलेची प्रकृती बिघडली, याला कारणीभूत ठरला तो तिचा पती. यूट्युब पाहून पतीने घरीच पत्नीची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला. पण यात पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Aug 24, 2023, 02:02 PM IST

रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगींच्या पायाला का स्पर्श केला? सुपरस्टारने सांगितले कारण

Rajinikanth : रजनीकांत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वयातील अंतर पाहता यूजर्सना रजनीकांतच्या पायाला हात लावणे योग्य वाटले नाही. त्यामुळे युजर्सनी रजनीकांत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Aug 22, 2023, 08:31 AM IST

हा Vidoe पाहून थरकाप उडेल, शाळकरी विद्यार्थिनीवर मोकाट गायीचा हल्ला... आरडाओरडा आणि किंकाळ्या

रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट प्राण्यांकडून हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल. तामिळनाडूमधल्या चेन्नईतला हा व्हिडिओ आहे. 

Aug 10, 2023, 03:49 PM IST

मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Death of heart attack: इतर स्पर्धकांप्रमाणे दिनेश कुमारने देखील मॅरेथॉन धावून पूर्ण केली. त्यानंतर एक तास त्याची तब्येत चांगली होती. पण थोड्या वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितले आणि तो शौचालयात गेला. 

Jul 24, 2023, 01:50 PM IST

59 वर्षांपूर्वीचा 'ती' भीषण दुर्घटना! जेव्हा संपूर्ण ट्रेनच समुद्रात बुडाली, अख्खं स्टेशनच झालं होतं गायब; अंगावर शहारा आणणारी घटना

1964 Train Accident: 59 वर्षांपूर्वी डिसेंबर 1964 रोजी ट्रेन नंबर 653 तामिळनाडूच्या पंबन रेल्वे स्थानकातून धनुषकोडीच्या दिशेने निघाली होती. पण प्रवासात असतानाच ट्रेन एका चक्रीवादळाच्या तडाख्यात आली आणि समुद्रात बुडाली. या ट्रेन अपघातात 200 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. जाणून घ्या त्या दिवशी नेमकं काय झालं होतं?

 

Jun 3, 2023, 02:12 PM IST

लग्नाच्या हॉलमध्ये जेवणघरात पाय घसरुन उकळत्या रसममध्ये पडला अन् नंतर...; पाहुण्यांची एकच धावपळ

गरम रसममध्ये (Rasam) पडून एका तरुणाने आपला जीव गमावल्याची घटना तामिळनाडूत (Tamil Nadu) घडली आहे. लग्नाच्या हॉलमध्ये ही घटना घडली असून, तरुण जेवण वाढण्याचं काम करत होता.

 

May 1, 2023, 12:30 PM IST

वडील म्हणाले अभ्यास कर, पण तिला... 9 वर्षांच्या 'इन्स्टा क्वीन'ने उचललं टोकाचं पाऊल

परिसरात ती इन्टा क्वीन नावाने ओळखली जात होती, आपले अनेक व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करायची. पण अवघ्या नवव्या वर्षी तीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Mar 30, 2023, 02:47 PM IST

Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

Dec 10, 2022, 08:10 AM IST

Cyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा ! महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट

Mandous Cyclone चा धोका वाढला, बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात वाढ कायम राहण्यची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Dec 9, 2022, 10:06 PM IST

Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे 

Dec 9, 2022, 07:20 AM IST

Cyclone Updates : चक्रिवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; पाहा महाराष्ट्रात काय परिस्थिती

Mandous Cyclone Updates : तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव 

Dec 8, 2022, 11:53 AM IST