अमेरिकेतला हा हल्ला दहशतवादी-ओबामा

अमेरिकेतला हा हल्ला दहशतवादी-ओबामा

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे.

बारामुल्लात लपलेल्या अतिरेक्याचे घर लष्काराने उडविले बारामुल्लात लपलेल्या अतिरेक्याचे घर लष्काराने उडविले

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला भागात अतिरेकी दडून बसलेलं घर लष्करानं उडवून दिले. हिज्जबुल मुजाहिद्दीन संघटनेचे दोन अतिरेकी या घरात दडून बसले होते.

26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका 26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका

लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे.

जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात

मुंबईत १३ जुलै २०११ला  झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेला आरोपी झैनुल आबेद्दीनला महाराष्ट्र एटीएसनं अटक केलीय.

...तर एकही पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार नाही ...तर एकही पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार नाही

पाकिस्तानी दहशतवाद्यांची भारतात होणारी घुसखोरी हा नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या मात्र अद्याप ही घुसखोरी पूर्णपणे रोखण्यात यश आलेले नाही. 

'दहशतवादी असला तरी तो एक खूप चांगला बाप होता' 'दहशतवादी असला तरी तो एक खूप चांगला बाप होता'

मुंबई : गेल्या वर्षी तुरुंगातून सुटका झाल्यावर आता पहिल्यांदाच आयसिसचा म्होरक्या दहशतवादी अबू बकर अल बगदादी याची पत्नी साजा अल दुलायमी हिने त्याच्याविषयी जाहीर वक्तव्य केलं आहे. 

बुरख्यात कॅमेरा लपून दोन महिलांनी ‎ISIS राजधानीचा खरा चेहरा आणला जगासमोर! बुरख्यात कॅमेरा लपून दोन महिलांनी ‎ISIS राजधानीचा खरा चेहरा आणला जगासमोर!

जिवाची पर्वा न करता दोन बुरखाधारी महिलांनी कॅमेरा लपवून इसिसच्या राजधानीची खरे रुप जगासमोर आणले.

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं आहे.

दहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र दहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र

 राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेऱ्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.

दहशतवाद्यांशी संबंध, निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला अटक दहशतवाद्यांशी संबंध, निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला अटक

पणजी : डेहराडून येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय समीर सारडाना याला गोव्यातील दहशतवादविरोधी पथकाने पणजी येथून अटक केली.

मुंबईत ISISचे दहशतवादी, व्हॉटसअप मॅसेजमुळे घबराट मुंबईत ISISचे दहशतवादी, व्हॉटसअप मॅसेजमुळे घबराट

मुंबई : काल आणि आज मुंबईतील लोकांनी सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर 'मुंबईत काही आयसिसचे दहशजतवादी घुसले असून ते लोकल ट्रेनमध्ये काही घातपाती कृत्ये करण्याच्या तयारीत आहेत' अशा आशयाचा मॅसेज अनेकांना आला.

दहशतवादी हल्ल्याचा डाव फसला, चार दहशतवाद्यांना अटक दहशतवादी हल्ल्याचा डाव फसला, चार दहशतवाद्यांना अटक

उत्तराखंड दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं रुडकी इथून अखलाख समवेत आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केलीय. 

ते दहशतवादी पाकिस्तानचेच... हा घ्या पुरावेच पुरावे! ते दहशतवादी पाकिस्तानचेच... हा घ्या पुरावेच पुरावे!

पंजाबच्या पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्यांचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. हे आता ढळढळीतपणे सिद्ध झालंय. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदनं या हल्याचा कट रचला होता, असं समजतंय. 

आईने दहशतवाद्याला दिला मरण्या आधी खाऊन घेण्याचा सल्ला आईने दहशतवाद्याला दिला मरण्या आधी खाऊन घेण्याचा सल्ला

पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याापूर्वी एका दहशतवाद्याने पाकिस्तानात आपल्या घरी फोन केला होता. शुक्रवार रात्रीपासून भारतीय सुरक्षा दलाचे अधिकारी पाकिस्तानात केले जाणारे आणि तिथून येणारे फोन कॉल तपासत होते. त्यावेळी पठाणकोटमध्ये हल्ला चढवलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने घरी फोन केल्याचे आढळल्याचे भारतीय सुरक्षा रक्षकांना आढळल्याची माहिती आहे. 

VIDEO : आयसीसच्या तावडीतून सुटलेल्या महिलेनं संपूर्ण 'यूएन'ला रडायला लावलं! VIDEO : आयसीसच्या तावडीतून सुटलेल्या महिलेनं संपूर्ण 'यूएन'ला रडायला लावलं!

आयसीस या दहशदवादी संघटनेमध्ये सेक्स गुलामच्या रुपात 3 महिने घालवणाऱ्या एका यजीदी तरुणीने त्यादरम्यान तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल जेव्हा युएनएससी मध्ये सांगितलं तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं.

मुंबई विमानतळावरून एका दहशदवाद्याला अटक मुंबई विमानतळावरून एका दहशदवाद्याला अटक

लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला एनआयनं मुंबई विमानतळावरून अटक केली आहे.  

आरएसएसला दहशतवादी संघटना घोषित करा : आजम खान आरएसएसला दहशतवादी संघटना घोषित करा : आजम खान

समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. ताजमहालच्या जागी शंकराचे मंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे आझम खान यांनी सांगितलेय.

ISISनंतर आणखी एक दहशतवादी संघटनेचा उदय ISISनंतर आणखी एक दहशतवादी संघटनेचा उदय

कश्मीरमध्ये होणारे हल्ले थांबत नाही तर दुसरीकडे ISIS ही सतत हल्ले करत आहे. यामध्येच आणखी एक दहशतवादी संघटना डोके वर काढू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवादी संघटनेचे नाव अफगाणी ब्रिगेड असे आहे.

जेव्हा आयसीसचा दहशतवादी गळा फाडून रडतो. जेव्हा आयसीसचा दहशतवादी गळा फाडून रडतो.

सिरियामध्ये आयसीसच्या दहशतवाद्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या दहशदवादी मिनी ट्रकच्या मागच्या बाजूस बसला असून त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले आहेत आणि डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. 

ISISचा दहशतवादी व्हिडिओ शुटींग करताना ठार ISISचा दहशतवादी व्हिडिओ शुटींग करताना ठार

तुर्कीमध्ये लढाऊ विमान पाडल्यानंतर ISISचा दहशतवादी या विमानाचे व्हिडिओ शुटींग करत होता. त्याचवेळी डागण्यात आलेल्या मिसाईलच्या स्फोटात तो ठार झाला.

बॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक बॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक

इंटरनेटच्या साहाय्यानं दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दोन वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या काही पेजेसवर सरकारनं बंदी घातलीय.